भूमिहीनांसाठी सुवर्णसंधी! ‘कर्मवीर दादासाहेब गायकवाड जमीन खरेदी योजना’ अंतर्गत ५०% अनुदान आणि बिनव्याज कर्जाची संधी.

भूमिहीनांसाठी सुवर्णसंधी! ‘कर्मवीर दादासाहेब गायकवाड जमीन खरेदी योजना’ अंतर्गत ५०% अनुदान आणि बिनव्याज कर्जाची संधी.


jameen yojana



राज्यातील भूमिहीन नागरिकांसाठी एक मोठा दिलासा देणारी jameen yojana योजना सध्या राबवण्यात येत आहे. 'कर्मवीर दादासाहेब गायकवाड जमीन खरेदी योजना' अंतर्गत, भूमिहीन कुटुंबांना शेतीसाठी जमीन खरेदी करण्यासाठी ५०% अनुदान आणि बिनव्याज कर्ज देण्यात येत आहे. ही योजना आता सर्व जिल्ह्यांत अंमलात आलेली असून, अर्ज फक्त ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जात आहेत.

तसेच अजून पंचायत समिती मार्फत लाभ दिला जाणाऱ्या योजना सुद्धा सरकार सुरू करत आहे. जसे की पंचायत समिती योजना 2025 तून महिलांना गाडी, गिरणी, सायकल मोफत?



WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

योजनेचे उद्दिष्ट

  •  राज्यातील भूमिहीन, अनुसूचित जातीतर्गत गरीब कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे
  • स्वतःची शेतीजमीन उपलब्ध करून देणे.jameen yojana
  • राज्यातील विधवा महिला आणि गरजू कुटुंबांना प्राधान्य देणे


काय मिळणार आहे?


जमीन प्रकार लाभ
2 एकर कोरडवाहू पूर्णतः बिनव्याज कर्जासह
4 एकर बागायती प्रति एकर ₹3 लाख अनुदान
महिला लाभार्थी प्रथम प्राधान्याने मदत


पात्रता अटी


  • अर्जदार महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असावा
  • अर्जदार व कुटुंब भूमिहीन असणे अनिवार्य
  • अर्जदार अनुसूचित जातीत किंवा नवबौद्ध समाजात असावा
  • कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय नोकरीत नसावी
  • अर्जदाराने याआधी कोणतीही जमीन योजना लाभ घेतलेली नसावी


आवश्यक कागदपत्रे


1. आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला

2. उत्पन्नाचा दाखला (पिछले 3 वर्षांचा)

3. भूमी नसल्याचे प्रमाणपत्र / प्रतिज्ञापत्र

4. जातीचा दाखला (SC/Neo-Buddhist)

5. पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल नंबर, ईमेल

6. बँक खात्याचा तपशील (DBT साठी)


अर्ज कसा कराल?


  • अर्जदाराने आपल्या जिल्हा समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयात जाऊन अर्ज सादर करावा.jameen yojana
  • अर्जाचे फॉर्म आणि भरायची प्रक्रिया फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवर व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध आहे.





तुम्ही या योजनेचे पात्र आहात का?

जर तुम्ही भूमिहीन असाल, SC/नवबौद्ध वर्गातून असाल, आणि मागील कोणत्याही जमीन योजनेचा jameen yojana लाभ घेतलेला नसेल, तर ही योजना तुमच्यासाठी आहे. लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करा आणि आपली स्वतःची जमीन मिळवण्याची संधी मिळवा!


अधिक माहितीसाठी तुमच्या जिल्हा समाजकल्याण कार्यालयात संपर्क साधा किंवा अधिकृत मार्गदर्शक व्हिडिओसाठी फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला भेट द्या.


Also Read....

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: राज्य सरकारची कर्जमाफीची तारीख जाहीर!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post a Comment

0 Comments