शेतकऱ्यांसाठी खास योजना: टोकन यंत्र अनुदानावर tokan yantra price in maharashtra
शेतीच्या कार्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी एक नवीन आणि उपयुक्त योजना सुरू केली आहे टोकन यंत्र योजना tokan yantra price in maharashtra या योजनेद्वारे, बीजपेरणीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे टोकन यंत्र अनुदानावर दिले जाते.
तसेच अजून पंचायत समिती मार्फत लाभ दिला जाणाऱ्या योजना सुद्धा सरकार सुरू करत आहे. जसे की पंचायत समिती योजना 2025 तून महिलांना गाडी, गिरणी, सायकल मोफत?
अर्ज कुठे आणि कसा करायचा? tokan yantra price in maharashtra
ही योजना महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध आहे:
पोर्टल लिंक: [https://mahadbt.maharashtra.gov.in](https://mahadbt.maharashtra.gov.in)
- पोर्टलवर लॉगिन करा. tokan yantra
- डॅशबोर्डवर “घटकासाठी अर्ज करा” या पर्यायावर क्लिक करा.
- “कृषी यांत्रिकीकरण” या विभागात जा.
- घटक म्हणून “मनुष्यचलित अवजारे” निवडा.
- यंत्र प्रकार म्हणून टोकन यंत्र निवडा.
अर्ज करताना लक्षात घ्या:
काही फील्ड्स (यंत्राचा प्रकार, युनिट संख्या इ.) सिस्टमद्वारे अॅटोमॅटिक भरलेले असतात.
“मी पूर्वसमती शिवाय कृषी यंत्र किंवा अवजार खरेदी करणार नाही” ही अट स्वीकारणे आवश्यक आहे.
“जतन करा” बटणावर क्लिक केल्यावर अर्ज शासनाकडे सादर होतो.
अर्ज सादर करताना अडचण येते का? tokan yantra
जर तुम्ही याआधी या योजनेचा लाभ घेतला असेल, तर अर्ज स्वीकारला जात नाही आणि “आधीच अर्ज केला आहे” असा संदेश येतो.
नवीन अर्जदारासाठी मात्र, अर्ज यशस्वीरीत्या स्वीकारला जातो आणि पुढे पेमेंट व प्रोसेसिंग ची स्टेप सुरू होते.
निष्कर्ष
tokan yantra price in india ही शेतीसाठी फायदेशीर असून, तिच्या सहाय्याने बीजपेरणी प्रक्रिया सुलभ होते. महाडीबीटी पोर्टलवरून वेळेत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्या. अडचण आल्यास कमेंटद्वारे मदत मिळवा.
Also Read...
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: राज्य सरकारची कर्जमाफीची तारीख जाहीर!
0 Comments