रेल्वेने दिला मोठा झटका! 10वी, 12वी, ITI पास लोकांसाठी नोकरी What is the last date for railway vacancy 2025?
नुकतीच रेल्वे विभागाने नवीन भरती संदर्भात अपडेट दिली आहे. ही अपडेट म्हणजे रेल्वे विभागातील नोकरी संदर्भात आहे. या नोकरी संदर्भात ऑफिसिअल नोटिफिकेशन पण जरी केले आहे. आपण आज या ब्लॉग मधे या नोकरी भरती संदर्भातील पात्रता काय असणार आहे? What is the last date for railway vacancy 2025?परीक्षा निवड कशी असणार आहे?, वयोमर्यादा कशी असणार आहे?, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे?, आणि अर्ज शुल्क अशा सर्व आवश्यक माहिती आपण आज पाहणार आहोत.
शैक्षणिक
पात्रता:
रेल्वे विभागाने 10 पीसून 12 वी व ITI या सर्व शैक्षणिक बेसवर नोकरी दिली जात आहेत. त्यामुळे प्रत्येक जण अर्ज करू शकणार आहे. अर्ज करताना संपूर्ण भारतात व भारतातील प्रत्येक राज्यात अर्ज करू शकता What is the last date for railway vacancy 2025? आणि हा अर्ज भारतात कुठूनही करू शकता.
परीक्षा
पद्धती कशी असणार आहे
?
परिक्षा
पद्धती ही नेहमी ,१००
गुणांची परीक्षा घेतली जात होती. परंतु
रेल्वे नि ती पद्धत
आता बंद करून नवीन
६० गुणांची परीक्षा घेण्याची जाहीर केले आहे.
यामधे
प्रथम ४० गुणांची MCQ बेस
प्रश्न असतील. यामधे एक प्रश्न आणि
खाली ४ पर्याय दिले
जातात. या चार पर्यायांपैकी
विद्यार्थ्याला एक पर्याय निवडावा
लागतो.
दुसरी
२० गुणांची लेखी परीक्षा घेतली
जाते. या लेखी परीक्षा
मध्ये साधारण निबंध लेखन घेतले जाते.
या दोन्ही परीक्षा नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन
केले जाते. आणि या सर्व
प्रोसेस नंतर अंतिम निवड
केली जाते.
वयोमर्यादा
किती असणार आहे?
ग्रुप
C परीक्षेसाठी १८ ते ३०
वर्ष.
ग्रुप
D परीक्षेसाठी
१८ ते ३३ वर्ष.
आरक्षण
धारकांसाठी विशेष सूट असणार आहे.
Sc/st. साठी
5 वर्ष सूट, ऑब्स साठी
3 वर्ष सूट असणार आहे.
शैक्षणिक
पात्रता काय असणार आहे?
ग्रुप
C साठी १२ वी पास
आणि ( ५०% गुण असावे)
ग्रुप
D साठी १० वी पास,
ITI पास ( फक्त पास असावे
)
अर्ज
शुल्क
अर्ज
शुल्कामध्ये आरक्षणासुसार वेगवेगळी शुल्क आकारण्यात येते.
Open/ OBC. साठी ५००/-
Sc./ St साठी २५०/-
शुल्क
महिला
/ मायनॉरिटी/ EWS २५०/-
अर्जाची
तारीख
अर्ज
करण्यासाठी तारीख २२ मे २०२५
पासून सुरू.
अर्ज
करण्यासाठी शेवटची तारीख २२ जून २०२५
पर्यंत.
महत्वाची
कागदपत्र
१० वी / १२ वी
ITI मार्कशिट
पास
पोर्ट फोटो व सही
आवश्यक
जन्म
तारीख साठी (१० वीची मार्कशिट
आवश्यक)
कास्ट
सर्टिफिकेट ( लागू असल्यास )
उत्पन्न
प्रमाणपत्र (Ews असल्यास)
अर्ज कसा करायचा?
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.rrcnr .com या वेबसाईट ला व्हिजिट करायचे आहे. त्याअगोदर जाहिरात पाहून घ्यायची आहे. जाहिराती प्रमाणे अटी आणि पात्रता पाहून घ्यायची आहे. रीतसर अर्जाची माहिती सबमिट करून घ्यायची आहे. सर्व माहिती सबमिट झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
PDF जाहिरात साठी इथे क्लिक करा
Online अर्जासाठी इथे क्लिक करा
Also Read ....
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये २६६ पदांसाठी मेगाभरती !अर्ज करण्याची अंतिम संधी चुकवू नका
0 Comments