समिती योजना 2025 26 ग्रामीण भागातील नागरिकांसाठी शंभरहून अधिक फायदेशीर योजनांचा लाभ
राज्य सरकारने ग्रामीण भागातील नागरिकांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी “पंचायत समिती योजना 2025-26” सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांपर्यंत विविध सरकारी योजनांचा लाभ पोहोचवणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे.
योजनांचे मुख्य उद्दिष्ट पंचायत समिती योजना 2025
या योजनेंतर्गत राज्यातील प्रत्येक पंचायत समितीमार्फत कृषी, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, पशुसंवर्धन आणि इतर विभागांच्या योजना राबवल्या जातात. लाभार्थी म्हणून कोणताही राज्यातील नागरिक पात्र ठरू शकतो, आणि अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने करता येतो.
महत्त्वाच्या योजनांचा संक्षिप्त आढावा
योजना | लाभ | New Header |
---|---|---|
बैलजोडी खरेदी | 75% अनुदान | |
मैत्रीण योजना | 50% अनुदान | गाय/म्हैस खरेदी |
कुकुट पालन योजना | 75% अनुदान | New Data |
झेरॉक्स मशीन खरेदी | अनुदान | दिव्यांग व्यक्तींसाठी |
सायकल योजना | ₹4000 अनुदान | मुलींसाठी |
ग्रामीण महिलांसाठी पीठ गिरणी/शिलाई मशीन | 90% अनुदान | शिलाई मशीन |
शिक्षण – 7वी ते 12वी विद्यार्थिनींसाठी संगणक प्रशिक्षण | ₹4000 अनुदान | |
कृषी यंत्रसामग्री खरेदी (पंप, ट्रॅक्टर, पीव्हीसी पाइप) | अनुदान | |
सौरऊर्जेचे साहित्य (20L+ क्षमतेचे) | अनुदान |
आवश्यक कागदपत्रे
1. आधार कार्ड व बँक पासबुक (आधार लिंक असलेले)
2. सातबारा उतारा / डिजिटल 8 / पटवारी दाखला
3. वयाचा दाखला / टीसी
4. अपंग असल्यास प्रमाणपत्र
5. शाळा सोडल्याचा दाखला (शैक्षणिक योजनांसाठी)
6. रहिवासी दाखला
7. पासपोर्ट साईझ फोटो
8. मोबाईल नंबर, ईमेल
अर्ज कसा कराल?
इच्छुक लाभार्थी पंचायत समितीतून थेट अर्ज करू शकतात किंवा ऑनलाइन पोर्टलद्वारे ही अर्ज सादर करता येतो.
शेवटी एक आवाहन:
राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी या योजनांचा लाभ घेऊन स्वतःच्या जीवनात सकारात्मक बदल घडवावा, हेच या योजनेचे अंतिम उद्दिष्ट आहे.
अधिक माहितीसाठी तुमच्या तालुक्यातील पंचायत समितीत संपर्क साधा किंवा अधिकृत पोर्टलला भेट द्या.
Also Read..
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: राज्य सरकारची कर्जमाफीची तारीख जाहीर!
- दहावी पास विद्यार्थ्यांसाठी मोफत JEE NEET MHT CET कोचिंग: Mahajyoti योजना
0 Comments