शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: राज्य सरकारची कर्जमाफीची तारीख जाहीर!

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी: राज्य सरकारकडून कर्जमाफीची shetkari karj mafi 2025 तारीख निश्चित, 10 जूनपूर्वी निर्णय

Karjmafi


महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने अखेर कर्जमाफीबाबत shetkari karj mafi 2025आपली भूमिका स्पष्ट करत, येत्या १० जून २०२५ पर्यंत अंतिम निर्णय घेण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मिळून हा मोठा निर्णय घेतला असून, लाखो शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.


न्यायालयाचा हस्तक्षेप आणि शेतकऱ्यांचा लढा shetkari karj mafi 2025 

गेल्या काही वर्षांपासून शेतकरी संघटनांकडून कर्जमाफीबाबत सातत्याने आंदोलन आणि दबाव टाकला जात होता. २०१७ मध्ये जाहीर झालेल्या कर्जमाफी योजनेंतर्गत अनेक शेतकरी वंचित राहिले होते, त्यात १६ अटींमुळे जवळपास ५१.६८% शेतकरी अपात्र ठरवले गेले होते. यामध्ये अनेक अपात्रता आणि फसवणुकीचे प्रकार उघड झाले होते. काही ठिकाणी मृत शेतकऱ्यांच्या नावावर देखील कर्जमाफी झाल्याचे आढळून आले.


२०२५ साठी नवीन कर्जमाफीची घोषणा

कोर्टाच्या निर्देशानुसार, २०२५ साठी येणाऱ्या कर्जमाफी योजनेत लहान आणि सीमांत शेतकऱ्यांनाच प्राधान्य दिलं जाणार आहे. ज्यांच्याकडे शेतीखेरीज इतर उत्पन्नाचे साधन नाही, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. यामध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्यांनाही विशिष्ट लाभ देण्याची शक्यता आहे.


पात्रतेचे निकष आणि आवश्यक कागदपत्रे:

  • आधार नंबर आणि बँक खातं KYC सह जोडलेलं असणे
  • सातबारा उतारा आणि मूळ कर्जाचे तपशील
  •  रहिवासी प्रमाणपत्र, शेतकरी नोंदणी क्रमांक
  • बँकेकडून पाठवलेली थकीत कर्ज यादी


सरकारच्या मते, ज्या शेतकऱ्यांची माहिती आधीच शासनाकडे डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहे, त्यांच्यासाठी ही योजना स्वयंचलित (DBT) पद्धतीने लागू होणार आहे. इतरांनी ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक राहील.


शेवटचं पाऊल — पण अजून चिंता कायम

राज्य सरकारकडून कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली असली तरी अजूनही प्रत्यक्षात अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह आहे. शेतकरी संघटनांनी १० जूनपर्यंतची मुदत दिली असून, त्यानंतर ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.


विशेष सूचना:

शेतकरी बांधवांनी आपल्या आवश्यक कागदपत्रांची तयारी ठेवावी. शासनाचा निर्णय कोणत्याही क्षणी लागू केला जाऊ शकतो.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


Also Read....

दहावी पास विद्यार्थ्यांसाठी मोफत JEE NEET MHT CET कोचिंग: Mahajyoti योजना




Post a Comment

0 Comments