अपात्र महिलांसाठी kyc करून पुन्हा संधी रखडलेले महिन्याचे पैसे एकत्रित 3000 रुपये मिळणार
![]() |
मुंबई, २४ मार्च २०२६: सध्या महाराष्ट्र मध्ये लाडक्या बहिणीच्या संदर्भातील ladki bahin ekyc झालेल्या आणि KYC न झालेल्या पण काही महिलाना लाभ हा मिळालेला दिसून येत नाही. याच संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे असे तीन निर्णय जाहीर केले आहेत, ते महिलांसाठी अगदीच महत्वाचे निर्णय असणार. यांनिर्णामुळे ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्या महिलाना दिलासा मिळणार आहे. कारण ज्या महिलांचे पैसे थांबले आहेत, त्या महिलाना पुन्हा योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि रखडलेले सर्व हप्ते पुन्हा मिळण्याचे सांगितले जात आहे. आणि साहजिकच यामुळे या सर्व महिलाना आनंदाचा क्षण अनुभवयास मिळणार आहे.
महत्वाचा निर्णय म्हणजे अपात्र महिलाना पुन्हा संधी
लाडकी बहीण योजनेचे पडताळणी मधून लाखो महिलाना वगळले होते. त्यामुळे त्या सर्व महिलांचे पैसे थांबले होते. याचा पार्श्वभूमीवर सरकारने या अपात्र ठरविलेल्या महिलाना परत पात्र होण्यासाठी संधी दिलेलेली आहे. म्हणून अपात्र असणाऱ्या सर्व महिलाना पुन्हा या योजनेचा लाभ घेण्यात येणार आहे.ladki bahin yojana.
दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे kyc दुरुस्ती साठी पुन्हा संधी
लाडक्या बहीण योजनेच्या काही महिलांनी ekyc करते वेळी काही चुका केल्या होत्या. जसे की सरकारी नोकरी चे पर्याय चुकून निवडला जाणे, तसेच फोर व्हिलर आहे असे पर्याय सिलेक्ट होणे. अशा चुकीच्या सिलेक्ट मूळ या बहिणीच्या खात्यामध्ये योजनेचा लाभ मिळणे बंद झाले होते. अशा महिलाना 31मार्च पर्यंत kyc दुरुस्ती साठी पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. तरी सर्व ज्या महिलांचा kyc दुरुस्तीच्या यादीत आहे त्यांनी kyc दुरुस्ती करून घेण्यात यावी असे मुख्यमंत्र्यांनी संबोधन केले आहे.
ज्या महिलाना परत kyc दुरुस्ती करायच्या आहेत अशा महिलांसाठी सरकारने 31 मार्च 2026 पर्यंत मुदत दिलेली आहे. आणि या मुदतीच्या नंतर कुठल्याही प्रकारच्या तक्रारी एकूण घेतल्या जाणार नाहीत. असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहेत.
तिसरा महत्वाचा निर्णय म्हणजे रखडलेल्या हप्त्याचे मिळणार एकत्रित 3000
मागील 3 महिन्याचे हप्ते रखडलेल्या महिलांचे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी एकत्रच वितरित करण्यात येतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे ज्या महिला kyc दुरुस्ती करून पुन्हा पात्र होतील अशा सर्व महिलांच्या खात्यात एकत्रित 3000 रुपयाचा हप्ता जमा होणार असल्याचे सांगण्यात आले असून ही 3000 फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचे मिळून आहेत.
मागील काही महिन्यात काही जिल्ह्यामध्ये निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळे काही भागात आचार संहिता लागू होती. त्यामुळे सदर योजनेची रक्कम मीहिलांच्या खात्यात वितरित केली नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.त्यामुळे आता लवकरात लवकर DBT द्वारे या महिलांच्या खत्यामधे पैसे वितरित केले जानार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी संगीतले.
मुख्यमंत्र्याचे महत्वाचे आदेश.
ज्या ज्या महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत अशा महिलाना परत पैसे मिळण्याची हमी मुख्यमंत्र्यांनी दिलेली असून तांत्रिक चुका होणे ही साहजिक आहे त्या कोणाकडूनही होऊ शकतात असे सांगितले.
या संदर्भात मंत्री अदिती तटकरे नी सुधा या संदर्भात महिलाना आवाहन केले आहे की, ज्या महिलांचे kyc दुरुस्ती बाकी आहे त्यांनी तत्काळ 31 मार्च पर्यंत दुरुस्ती करून घेण्याचे सांगितले आहे.किंवा आधार लिंक करायचे राहून गेले असेल तर ते पण लवकरात लवकर करून घेण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून पुढील सर्व हप्ते महिलांच्या खात्यामध्ये वेळेत जमा होतील असे त्यांनी सांगितले.ladki bahin yojna update
लाडक्या बहिणीने पुढील गोष्टी कराव्या.
महिलांनी खात्यामध्ये पैसे थांबले असतील तर पुढील गोष्टी करून घेणे आवश्यक आहे
1) सर्वात महत्त्वाचे म्हणजे ekyc दुरुस्ती करून घ्यावी. जेणे करून तुम्ही kyc करतेवेळी ज्या चुका केल्या होत्या त्या सर्व चुका दुरुस्त होतील.
2) ज्या महिलांनी अद्याप बँक आधार सिडिंग केलेलं नाही त्यांनी तत्काळ आधार बँकेल लिंक करून घ्यायचे आहे. जेणे करून DBT द्वारे पैसे डायरेक्ट मीहिलांच्या खात्यामध्ये येऊ शकतात.
3) ज्या महिलांचा मोबाईल नंबर बंद असतो किंवा रिचार्ज संपलेले असते अशा महिलांनी मोबाईल नंबर चालू करून घ्यावा जेणेकरून otp आणि इतर योजनेचे आणि बँकेचे मेसेजेस तुम्हाला मोबाईल वरून कळतील.
4) ज्या महिलांचे बँक खाते बंद झाले असेल त्यांनी तत्काळ बँकेत जाऊन बँकेची kyc करून घेऊन खाते अपडेट करून घ्यायचे आहे.
राज्य सरकारने वेळोवेळी या योजना मध्ये वेळोवेळी आवश्यक ते बदल करून महिलांसाठी अवघड गोष्टी सोप्या होण्याचे काळजी घेतली आहे. त्यामुळे एकंदरीतच या सर्व लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र महिला या योजनेमध्ये फायदा करून घेण्यात समर्थ झाल्या आहेत.
Also Read..
आपला आधार क्रमांक बँकेशी जोडला आहे का ? असे करा चेक

0 Comments