शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या यादी जाहीर, ३ लाखापर्यंत कर्ज माफ, यादीत नाव चेक करा:list of loan waiver scheme

 list of loan waiver scheme

नुकतीच राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची ५ वी यादी जाहीर केलेली आहे. 

या अगोदर पण ४ याद्या जाहीर झालेल्या आहेत. आणि म्हणून ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे.


list of loan waiver scheme


या कर्जमाफीच्या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीतून आणि कर्जमुक्तीतून सुटका होणार आहे.


यामधे सर्व प्रकारच्या कर्जाचा समावेश असणार आहे.


तसेच ही योजना सरकारने ‘ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना’ ही शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे.


या योजनेद्वारे कर्जमुक्तीसाठी शेतकरी पात्र केले जातात. आणि जे शेतकरी पात्र होतील त्यांनाच सरकार कर्जमाफी देत असते . आणि हे कर्जमाफी केलेले पैसे परत करण्याची गरज नसते.




महात्मा फुले योजनेची पात्रता.

१) जे शेतकरी कर्जधरक आहेत, ज्यांच्यावर घरातील लोकांवर कर्ज आहे, आसे शेतकरी या योजनेसाठी पात्र होत असतात.

२) त्यामधे शेतकऱ्याने वेळोवेळी कर्ज चे हप्ते फेडलेले असले पाहिजेत. म्हणजे जो कोणी कर्जाचे हप्ते भरणारच नाही अशा शेतकऱ्यांना ही योजना लागू होत नाही.

३) कर्जमाफी साठी पात्र होण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज प्रक्रिया करता येते

४) पात्र शेतकऱ्यांसाठी काही अटी व शर्ती पूर्ण कराव्या लागतात.





कर्जमाफी योजनेतील फायदे.

१) शेतकऱ्यांची कर्जमाफी मुळे शेतकऱ्यांना आर्थिक शिरता येते. ज्यामुळे पैसे मिळून शेतकरी शेतीच्या उद्योग संदर्भात खरेदी करत असतात. आणि शेतकरी दारिद्र्य रेषेच्या वर येण्यास मदत मिळते.

२) बाजारपेठ मध्ये पैसा वाढतो. या कर्जमाफी मुळे बाजारपेठेत पैसा वाढतो, ज्यामुळे उत्पादन ल मागणी वाढते आणि उत्पादनाला मागणी वाढल्यामुळे किंमत वाढते.

३) सरकारला पण या योजने मुळे फायदा होतो. कर्जमाफी मुळे शेतकऱ्यांना अनुदान मिळून शेतकऱ्याकडे पैसा निर्माण होतो. याच पैशामुळे शेतकरी शेतांमध्ये चांगल्या दर्जाचे उत्पन्न घेतात. 

आणि दर्जेदार उत्पन्न शेतकरी सरकारला विकतात. आणि सरकार हेच धान्य परदेशात चांगल्या भावात विकतात.





या योजनेचा प्रक्रिया.


१) शेतकऱ्यांची पात्रता तपासली जाते. ज्यामध्ये कर्जाची पूर्ण रक्कम कर्ज कोणत्या कारणासाठी घेतले आहे. आणि उपलब्ध असलेली शेती. याधरावर शेतकऱ्यांची पात्रता तपासली जाते.

२) शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली जाते. पात्र झालेल्या शेतकऱ्यांची यादी ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रसिद्ध केली जाते.

३) यादी प्रसिद्ध केलेली असताना शेतकऱ्यांना ज्यांचे नाव यादी मध्ये जाहीर केले आहे . अशा शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे द्यावी लागणार आहेत.




योजनेचे उद्देश

१) या योजनेमुळे अधिक अधिक शेतकऱ्यांना फायदा देऊन आर्थिक अडचणीतून बाहेर काढणे हा उद्देश आहे.

 जेणेकरून प्रत्येक शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊन भारताचा भारताचा श्रीमंत शेतकरी बनेल.

२) या योजने मुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळून शेतकऱ्याचे आत्महत्येचे प्रमाण कमी होते.

३) कर्जमाफी मुळे शेतीमध्ये अधिक अधिक फायदा होऊन नवीन पिढीला शेती विषयी आकर्षण निर्माण होऊन तरुण पिढी शेतीकडे वळतील.


हेही वाचा.....

26 जिल्ह्यांतील 61,000 शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा – यादीत तुमचे नाव आहे का, पाहा!


बांधकाम कामगारांना मोफत भांडी सेट ३० वस्तू, लगेच अर्ज करा.


ज्यांच्या खात्यात एक रुपया पण नाही आला, त्यांनी हे काम करा.


आता लाडकी बहिण योजनेला मोबाईल फ्री

Post a Comment

0 Comments