26 जिल्ह्यांतील 61,000 शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा – यादीत तुमचे नाव आहे का, पाहा! pik vima online
विम्याचे पैसे तपासण्यासाठी येथे क्लिक करा
pik vima online
पीक विमा योजनेचे स्वरूप काय आहे?
विमा द्वारे जमा झालेली रक्कम आपल्याला अशी तपासता येईल.?
शेतकऱ्यांना त्यांची विमा रक्कम खात्यात जमा झाली आहे का, हे तपासण्यासाठी काही सोपे मार्ग आहेत:
- बीड चे पालकमंत्री आणि राज्याची कृषी मंत्री यांनी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी करून जिल्हास्तरीय बैठक घेतली. आणि या बैठकीत नुकसानी बद्दल चर्चा करून ती मंजुबकरण्याबाबत चर्चा करण्यात आली.
- पहिला टप्पा विमा मंजूर करण्यात आला.
- नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची पाहनी करून राज्य सरकारने 25 टक्के रक्कम शेतकऱ्यांना आगाऊ स्वरूपात देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
- आणि या पहिल्या टप्पात 98,372 शेतकऱ्यांचा एकूण मिळून 22 कोटी 4 लाख रुपयांचा पीक विमा बैठकीत मंजूर करण्यात आला. या पैकी 76000 पैकी 813 शेतकरी पात्र ठरले आहेत. आणि याच शेतकऱ्यांना 19 कोटी 37 लाखांचा आगाऊ विमा पेमेंट म्हणून मिळाला.
विम्याचा दुसरा टप्पा कधी येईल?
pik vima online
आतापर्यंत ची आर्थिक मदत
विम्याचे पैसे तपासण्यासाठी येथे क्लिक करा
विम्याची जमा झालेली रक्कम चेक कशी करावी?
pik vima online
महाभूमी पोर्टलला भेट द्या:
महाराष्ट्र सरकारच्या mahabhumi.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
आणि तसेच ऑनलाईन चेक करणे कठीण जात असेल तर तुम्ही जवळील कृषी विभाग कार्यालयात जाऊन विचारणा करू शकता.
आणि जर का तेही शक्य नसल्यास pik vima online आपल्या बँकेत जाऊन बँक कर्मचारशी विचारणा करू
शकता.
हे पण वाचा...
0 Comments