शक्तिमान परततो: भारताच्या पहिल्या सुपरहिरोच्या नव्या अवताराची रोमांचक गोष्ट! :when will shaktiman release

 

शक्तिमान परततो: भारताच्या पहिल्या सुपरहिरोच्या नव्या अवताराची रोमांचक गोष्ट! :when will shaktiman release




when will shaktiman release



 बॉलिवूड सुपरस्टार मुकेश खन्ना यांनी नुकतीच एक घोषणा केली आहे, आणि या घोषणेमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहे.  

हि घोषणा म्हणजेच तब्बल २० वर्ष नंतर शक्तिमान हि सिरीयल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर येणार आह. कारण ९० च्या दशकामध्ये अक्षरशः प्रेक्षकांच्या मनामध्ये भुरळ घालणारी TV सिरीयल म्हणजे शक्तिमान होय. 

विशेष म्हणजे ९० च्या दशकातील जे कोणी प्रेक्षक असतील त्यांनी हि शक्तिमान सिरीयल पहिली नसेल असे होणार नाही.  आणि म्हणून जुन्या पिढी बरोबर नवीन पिढीलाही या मालिके बद्दल कुतूहल आणि उत्साह आहे.

चला तर मग आपण आजच्या ब्लॉग मध्ये शक्तिमान सिरीयल सुरु होणाच्या बातमी विषयी अधिक माहिती जाणून घेऊया.

 

when will shaktiman release

शक्तिमान मालिकेचा मुख्य उद्देश 

शक्तिमान हि मालिका मूळ म्हणजे लहान मुलांच्या लागणाऱ्या चांगल्या संस्कार विषयी आह. विशेष ५ वर्षापेक्षा मोठ्या कसे वागले पाहिजे, एकेमेकांविषयी नीतिमत्ता कशी बाळगली पाहिजे, आणि एकमेका विषयी चा आदर कसा केला पाहिजे या संधर्भात उत्कृष्ट अशी ष्टोरी दाखवण्याचा प्रयत्न करते.

आणि विशेष म्हणजे मनोरांजण तर आहेच कारण शक्तिमान या मालिके मध्ये गंगाधर हा रोल विशेष करून लहान मुलांचा मनोरंजन करत.

९० च्या दशक मध्ये एवढे उत्कृष्ट पद्धतीने इफेक्ट दिले गेले होते त्यामुळे हि मालिका लोकांच्या मनामध्ये विशेष असे घर केले होते.

आणि आता २०२४ चा विचार केला तर आता AI युग आहे.  या काळात खूप सारे ऍडव्हान्स इफेक्ट्स सह मालिकेचा TRP वाढण्यात सुद्धा मदत होई. आणि या साऱ्या visual इफेक्ट नंतर ऍक्टर म्हणून मुकेश खन्ना चा पण रोल खूप महत्वाचा असणार आहे.

 

 


when will shaktiman release


when will shaktiman release

मालिकेची कथा

शक्तिमान या मालिकेचा उद्देश सांगायचा म्हणजे,  नेहमी खरे बोलणे, संकटाच्या काली धैर्य धाखवणे, दुसऱ्यांच्या प्रति नीतिमत्ता हमेशा चांगली ठेवणे आणि तसेच अन्यायाच्या विरोधात जाऊन तेही न्याय मिळउन देणे. या चार स्तंभावर चालणारी मालिका म्हणजे शक्तिमान मालिका आहे.

आणि म्हणून या मालिके विषयी भविष्यातही लीड मिळण्याची चान्सस जास्त आहे असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे.

 

मालिकेची कास्टिंग

ज्या प्रमाणात शक्तिमान मालिकेची ९० च्या दशकात क्रेझ होती, तशीच क्रेझ आता पण होईल का यावर प्रेक्षकांची उत्सुकता आहे. कारण ९० च्या दशकामध्ये मुकेश खन्ना हे तरुण वयामध्ये होत.

  परंतु आता मुकेश खन्ना यांच्या वयाचा विचार केला तर साधारण त्यांचे वय हे ७० च्या आसपास आह.  त्यामुळे त्यांना मुख्य भूमिकेत दाखवणे हे परीक्षकाच्या मते अशक्य वाटत आह. त्यामुळे असे सांगितले जात आहे कि शक्तिमान या मालिकेच्या मुख्य भूमिके साठी कोणी तरी तरुण ऍक्टर निवडला जाईल आणि मुकेश खन्ना हे सिनियर म्हणून थोडी वेगळ्या भूमिजेत दिसतील असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. 

त्यामुळे मुकेश खन्ना यांची स्जक्तिमान या मालिके मध्ये नक्की कोणती भूमिका असणार आहे हे पाहण्या साठी सर्वजण उत्सुक असती.

 

when will shaktiman release

मालिकेतील मुख्य खलनायक

 शक्तिमान या भूमिकेसाठी जेवढी मुकेश खन्ना यांची मुख्य भूमिका म्हणून महत्वाची आहे तेवढीच या मालिकेसाठी खलनायकाची भूमिका पण महत्वाची आहे.

   पहिल्या शक्तिमान या मालिकेसाठी  किलविष हि भूमिका प्रसिद्ध झाली होती.  आणि मग तीच भूमिका आता कोण करेल हे पाहणे महत्वाचे असे.

  कारण किलविष या भूमिकेसाठी जुनी ऍक्टर घेतील कि नवीन कोणी कलाकार कास्ट करतील हे बघणे महत्वाचे असेल.

 

 

आधुनिक तंत्रज्ञानाची जोड

शक्तिमान हि मालिका २० वर्ष नंतर प्रदर्शित होत असल्यामुळे आताची आधुनिक तंत्रज्ञानाची जोड वापरून या मालिके मध्ये उच्च दर्जाची मालिका प्रदर्शन होणार आल्याचे सांगितले जात आह. आणि नवीन पिढीला अवाढणारी अशी संकल्पना तयार होईल.

 

मालिका रिलीज होण्याचे माध्यम

शक्तिमान हि मालिकेची रिलीज डेट अद्याप तरी निश्चित नाही परंतु सांगितले जात आहे कि लवकरच रिलीज बाबत update दिले जाईल. 

आणि उसरे म्हणजे मालिका रिलीज होण्यासाठी लागणारा प्लॅटफॉर्म पण अजून तरी निश्चित नाही , परंतु सांगितले जात आहे कि रिएलीज होण्यासाठी लागणारा प्लॅटफॉर्म हा online माध्यमाद्वारे होईल असा अंदाज आह.  जसे OTT ,neflix ,  amazon या सारख्या प्लॅटफॉर्म वर लवकर रिलीज होईल असे सांगितले जात आहे.

या online प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित केल्यामुळे खूप कमी वेळे मध्ये हि मालिका भारताच्या कनायकोपऱ्या पर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे.

 

 

when will shaktiman release

 शक्तिमान मालिका आणि भारतीय संस्कृती

शक्तिमान हि मालिका पुनरागमन होऊन प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहेच कारण मालिकेतील जे सीन आहेत जसे action , virtual effects आणि आणि मालिकेची झालेली प्रसिद्धी यावर या मालिकेची कामगिरी दिसून येते.  

याचबरोबर या मालिकेची कथा कथन हे पूर्ण पने भारतीय संस्कृतीशी कायम चिकटून राहिलेली आहे.  जसे कि सत्य, धर्य , नीतिमता , आणि न्याय  या सर्व गोष्टीवर हि मालिका आधारलेली आह. 

या सर्व गोष्टीमुळे घराघरातील प्रेक्षक वर्ग या मालिके साठी आतुर आहे. त्यामुळे या मालिकेच्या यशामध्ये सुद्धा या सर्व गोष्टींचा महत्वपूर्ण वाटा आहे असे म्हणणे चुकीचे होणार नाही.  

 

Conclision

शक्तिमान मालिका पुन्हा एकदा सुरु होण्यामुळे सर्व प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.  

कारण ९० च्या दशकातील जे प्रेक्षक हि मालिका पाहत होते ते प्रेषक विशेष करून आता या मालिकेला पसंती देतील हे नक्की आहे. नवीन पिढी सुद्धा या मालिकेसाठी उत्साही आहेत.

या मालिकेचे वैशिष्ट्ये सांगायचे म्हणजे या मलई द्वारे फक्त action नाही तर या मालिकेद्वारे विशेष असा संदेश दिला जात.  जसे कि हि मालिका भारतातील रूढी परंपरा यांना धरून चालणारी एक कथा आह. 

जसे      कि लहान मुलांच्या बाबतीत वैचार केला तर लहान मुलांच्या संस्कृती बाबतीत चांगल्या प्रकारची कथा या मध्ये दाखवण्याचा प्रयत्न या मालिके मध्ये केला आहे.


हे पण वाचा....

सूर्याच्या Kanguva ने रचला इतिहास! पहिल्याच दिवशी 6.39 लाख तिकिटांची विक्री

Post a Comment

0 Comments