"मोबाईल फ्री मिळणार? लाडकी बहिण योजनेबद्दल धक्कादायक अपडेट!":Ladki bahin yojana mobile gift:

लाडकी बहिण योजनेबद्दल अपडेट: मोबाईल फ्री मिळणार?Ladki bahin yojana mobile gift

Ladki bahin yojana mobile gift


लाडकी बहिण योजना मोबाईल गिफ्टची अफवा

लाडकी बहिण योजनेची अंमलबजावणी सुरू असताना, अचानक "मोबाईल फ्री" मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सध्या या योजनेअंतर्गत लाभार्थींना पाच हप्त्यांमध्ये 7,500 रुपये देण्यात आले आहेत. मात्र, मोबाईल फ्री दिला जाणार असल्याची बातमी खोटी असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे लाभार्थींनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.Ladki bahin yojana mobile gift

१० ऑक्टोबरपर्यंत पैसे न मिळाल्यास काय करावे?

ज्या महिलांना १० ऑक्टोबरपर्यंत पैसे मिळालेले नाहीत, त्यांनी प्रथम बँक खाते तपासणे आवश्यक आहे. विशेषतः बँक खात्यात आधार लिंक आहे की नाही, हे तपासणे महत्त्वाचे आहे. अनेक महिलांना फॉर्म मंजूर झाल्यानंतर देखील बँकेत पैसे जमा होत नाहीत, याचे मुख्य कारण आधार लिंक नसणे असू शकते. बँकेत जाऊन बँक खाते आधारशी लिंक करून घ्यावे.
जर बँकेत आधार लिंक असतानाही पैसे येत नसतील, तर महिलांनी बँक स्टेटस चेक करणे गरजेचे आहे. अनेक महिलांची खाती KYC अभावी बंद पडली आहेत. त्यामुळे बँकेत जाऊन KYC करून खाते पुन्हा सक्रिय करावे आणि त्यानंतर पैसे जमा होतील.
Ladki bahin yojana mobile gift

पैसे काढले नाहीत तर कट होतील का?

अनेक महिलांमध्ये हा गैरसमज आहे की जर पैसे खात्यातून लगेच काढले नाहीत, तर सरकार पैसे परत घेईल. परंतु हे खोटे आहे. एकदा पैसे खात्यात पडले की, ते खातेदाराच्या परवानगीशिवाय काढले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे याबाबत काळजी करण्याची गरज नाही.Ladki bahin yojana mobile gift

लाडकी बहिण योजना

लाडकी बहिण योजना ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्रित आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत मिळते, ज्यात पाच हप्त्यांमध्ये 7,500 रुपये दिले जातात. या योजनेचा उद्देश मुलींना शिक्षण, आरोग्य आणि स्वावलंबनासाठी प्रोत्साहन देणे आहे.Ladki bahin yojana mobile gift


हे पण वाचा.....

Post a Comment

0 Comments