सूर्याच्या Kanguva ने रचला इतिहास! पहिल्याच दिवशी 6.39 लाख तिकिटांची विक्री: kanguva movie release date
साऊथ स्टार
पैकी सुपर स्टार असलेला सूर्या ची फिल्म 'कांगुवा अखेर रिलीज झाली आहे. शिवा दिग्दर्शित
कांगुवा या चित्रपट कोलिवूड च्या सर्वात महागड्या प्रोडूकशन पैकी एक एक फिल्म आह. आणि
अखेर चाहत्यांची इच्छा पूर्ण झाली आहे आणि हाचित्रपट प्रदर्शित झाला आह.
Kanguva या चित्रपटाच्या pre booking साठी अक्षरशः लोणची उडी पडली आह. या चित्रपटाच्या pre booking मुळे या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर अक्षरशः धुमाकूळ घातला आह. kanguva movie release date
कांगुवा या चित्रपटाच्या
pre booking मुळे जवळपास १० कोटींच्या वर कमाई केली आह. आणि हा pre booking कमाई करणारा साऊथ चा पहिलाच चित्रपट ठरला आहे ,
आणि तसेच किलिवूड च्या संपूर्ण महागड्या प्रोडूकशन मधून सुद्धा हा चित्रपट pre बुकिंग
मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.
kanguva movie release date
Kanguva चित्रपटाची मोठ्या प्रमाणात बॉक्स ऑफिस वर चालण्याची तयारी
साऊथ स्टार सूर्या च्या कांगुवा चित्रपटामध्ये दिग्दर्शकाने खूप मोठया प्रमाणात बजेट लावले असले तरी या या चित्रपटाचे pre बुकिंग वधानयमध्ये साऊथ स्टार सूर्या चा खूप मोठी भूमिका आह. kanguva movie release date
तसेच हा चित्रपट खूप दिवसापासून चर्चेत होता आणि खूप सारे प्रोमोशनल इव्हेंटस आणि प्रोमोशनल प्रोग्रॅम मधून या चित्रपटाचे एक प्रकारचे मार्केट मध्ये मोठे वजन झाले आहेत.
या चित्रपटाचे नाव जरी साऊथ स्टार सूर्या मुळे होता असले तरी या चित्रपाटाची
high scale आणि उच्च दर्जाची script writting या गोष्टी पण तेवढ्याच या चित्रपटाच्या
यशामध्ये महत्वाच्या आहेत.
५ भाषा मध्ये चित्रपट रीलाज
सूर्या च्या Kanguva या चित्रपटाचे प्रदर्शन भारत भर होत आह. यामध्ये या चित्रपटाचे प्रदृश ५ भाषांमध्ये होत आहे. kanguva movie release date
त्यामुळे या चित्रपटाची दक्षिण भारत , मध्य भारत
आणि उत्तर महाराष्ट्र अशा भारत भर प्रदशनामुळे संपूर्ण भारतातातील प्रेक्षका पर्यंत
पोहचण्याचा फायदा मिळाला आहे.
जवळ पास ५
भाषा मध्ये म्हणजेच तामिळ, तेलगू ,हिंदी ,
मल्याळम , कन्नड अशा भाषा मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिस वर collection साठी महत्वाचा
कामगिरी केली आहे.
kanguva movie release date
Kanguva या
चित्रपटाने पहिल्याच दिवशी मिळवले तब्बल १०.७५ कोटी
Kanguva या चित्रपटाने पहिल्या दिवशीच तब्बल १०.७५ कोटींची कमाई केली आह. आणि हा सगळी कमाई ७.३५ लाख तिकिटांच्या विक्रीच्या agaist झालेली आहे. कोलिवूड च्या चित्रपटामध्ये पहिल्यांदाच एका दिवसाचे कलेक्शन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आह. जोरदार ओपनिंग मुळे या चित्रपटाला १०.९५ कोटींची कमाई हा चांगलंही कमाई आहेच ,
परंतु काही तज्ज्ञांच्या मते ज्या प्रकारे या चित्रपटाची भूमिका आहे जसे कि
acting असेल , किंवा चित्रपटाचे स्क्रिप्ट writting तसेच dialogue असतील आणि ओव्हर
ऑल चित्रपटाचे बजेट पाहता या चित्रपट अजून जास्त प्रमाणामध्ये कमी करू शजातो.
या चित्रपटाच्या show च्या बाबतीत विचार केला तर संपूर्ण भारत भर या चित्रपटाने ११२०० पेक्षा जास्त स्क्रीन मिळवले आहेत। राज्याच्या बाबतीत विचार केला तर तामिळनाडू राज्य या चित्रपटाच्या कमाई मध्ये एक नंबर ला आहे, kanguva movie release date
कारण एकट्या तामिळनाडू
ने तब्बल ५.२५ कोटींची ग्रॉस कमाई केली आहे, तामिळनाडूनंतर, केरळ आणि कर्नाटकाने अनुक्रमे
2.08 कोटी आणि 1.10 कोटींचे योगदान दिले, ज्यामुळे कंगुवाची दक्षिणेत व्यापक अपील दिसून
येते.
चेन्नई मध्ये
या चित्रपटाची फॅन्स फोल्लोविंग सर्वात जास्त
Kanguva या चित्रपटाने संपूर्ण भारत भर pre booking मध्ये कमाई केली आहेच परंतु राज्याच्या बाबतीत विचार केला तर एकमेव तामिळनाडू राज्य आघाडीवर आहे , आणि शहरांचं विचार केला तर एकमेव चेन्नई या शहर मधून २.२८ कोटींची ग्रॉस कमाई केली आहे. यावरून या चित्रपटाच्या फॅनबेस आणि चाहता वर्ग दिसून येत.
अभिनेता सूर्या चा विचार केला तर संपूर्ण भारत भर त्याचे चाहते आहेतच परंतु एकमेव चेन्नई मध्ये सूर्याचा मोठा चाहता वर्ग आहे.kanguva movie release date
त्यामुळे या चित्रपटाच्या pre बुकिंग मध्ये चेन्नई या शहराचे मोठे योगदान आह.
kolliwood
मधील २०२४ मध्ये टॉप ५ मध्ये स्थान मिळवले
Kanguva या चित्रपटाच्या १०.९५ कोटीच्या कमाई सह या चित्रपटाने ओपनिंग डे pre बुकिंग मध्ये टॉप ५ मध्ये ५ व्य क्रमांकावर स्थान मिळवले आहे।
Kanguva या चित्रपटाने रायन या चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले आहेत। रायन या चित्रपटाने ओपनिंग डे pre sale
मध्ये ५.३१ कोटींची कमाई केली होती ।
1. द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम – 28.90 कोटी
2. वेट्टैयन – 18.26 कोटी
3. अमरन – 12.08 कोटी
4. इंडियन 2 – 11.20 कोटी
5. कंगुवा – 10.95 कोटी
जरी कंगुवाने यादीतील शीर्ष तीनमध्ये प्रवेश केला नाही, तरी 2024 मधील कोलिवूडच्या रिलीजमध्ये त्याने एक उल्लेखनीय स्थान मिळवले आहे.
या चित्रपटाच्या
वीकएंड परफॉर्मन्स कसा असेल ?
Kanguva या चित्रपटाची कमाई सध्या सूर असताना weekend अजून किती बुकिंग वाढेल याकढे सर्वांचे लक्ष लागून आह. सांगितले जात आहे कि आता जी pre बुकिंग चालू आहे त्याच पटीमध्ये वीकएंड ला या चित्रपटाची बुकिंग मोमेंटम वाढेल आणि या चित्रपटाच्या कमाई मध्ये बाकी चित्रपटाच्या स्पर्धेमध्ये या चित्रपटाची कमाई उंच राहील.
चित्रपट विषयीचे भविष्यातील संकेत
Kanguva या याचित्रपटाच्या यशा यामध्ये साऊथ सुपर स्टार सूर्या बरॊबर दिग्दर्शक
शिवाची पण साथ आहे. आणि तसेच या चित्रपटाचे
लावलेले बजेट हे पण महत्वाचे आहे. या सर्व
गोष्टीमुळे हा चित्रपट सध्या ओपनिंग डे pre बुकिंग मध्ये धुमाकूळ घालत आहे.
सध्या तरी हा चित्रपट हा बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालत असला तरी येणाऱ्या काही दिवसामध्ये हा चित्रपट किती प्रमाणामध्ये कमाई करेल हे बघणे तितकेच महत्वाचे आहे. विशषतः येणाऱ्या वीकएंड ला किती pre बुकिंग चे प्रमाण वाढेल हे बघणे महत्वाचे असेल.
हे पण वाचा...
0 Comments