बांधकाम कामगार योजना:maharashtra bandhkam kamgar registration online
महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ विभागामार्फत बांधकाम कामगारांसाठी बांधकाम कामगार योजना maharashtra bandhkam kamgar registration online: सुरू केलेली आहे. जसे की राज्यामध्ये बांधकाम कामगार भरपूर प्रमाणात आहेत. आणि हे कामगार आपल्या पत्नी आणि मुलं यांना सोबत घेऊन काम करत असतात. अशा मध्ये हे कामगार आपले कामासाठी किंवा पैशाची गरज भागवण्यासाठी आपले गाव सोडून दुसऱ्या गावात कामासाठी भटकंती करत असतात. त्यामधे पुणे मुंबई असे विशेष मोठे शहर असतात.
ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा
आणि असे आपले गाव सोडून पर गावात जाऊन काम करणे हे हे त्यांच्यासाठी तारेची कसरत असते. आशा मध्ये त्यांचा जीवही गमवावा लागतो. अशावेळी जर घरातला प्रमुख व्यक्ती जर मरण पावतो तर त्याच्यामागील कुटुंबातील सदस्यांना त्यांचा उदर निर्वाह करणे अशक्य होते.
आणि उद्देश समोर ठेऊन महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांची व्यथा दूर करण्यासाठी लागणारी आवश्यक योजना आखली आहे maharashtra bandhkam kamgar registration online.
याच पार्श्वभूमीवरवर सरकारने विविध प्रकारच्या 27 योजना बांधकाम कामगारांसाठी आणल्या आहेत. आणि या योजना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ विभागामार्फत सुरू केलेली आहे.
maharashtra bandhkam kamgar registration online
योजनेचे फायदे.
या योजने मार्फत नोंदणी केलेल्या कामगारांसाठी
1) शैक्षणिक अर्थसहाय्य,
2) प्रोत्साहन भत्ता
3) महात्मा फुले जण आरोग्य योजना
4) गंभीर आजरसाठी एक लाखापर्यंत अर्थसहाय्य
5) दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदीसाठी अर्थसहाय्य
6) सुरक्षा संच
7) व्यसनमुक्तीसाठी अर्थसहाय्य
8) कुटुंब नियोजन
9) प्रसूती सहाय्य
10) गृहकर्ज
11) विवाह अर्थसहाय्य
12) विमा योजना
13) विद्यकिय सहाय्य सह
इत्यादी प्रकारच्या योजनेचा फायदा घेता येतो.
याच्याव्यतिरिक्त बांधकाम कामगार मंडळाकडून मुख्य ४ योजना राबविल्या जातात
१) सामाजिक योजना
२) शैक्षणिक योजना
३) आरोग्य योजना
४) आर्थिक योजना
ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा
maharashtra bandhkam kamgar registration online
या चारही योजना सविस्तर पाहुयात
सामाजिक सुरक्षा योजना
- पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्ती साठी रुपये 30000.
- मध्यांन भोजन योजना
- प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना
- जीवन ज्योती विमा योजना
- सुरक्षा विमा योजना
- पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना
शैक्षणिक योजना
- पहिल्या दोन मुलांना लाभ मिळतो त्यामधे इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकवर्षी रुपये 2500/- आणि इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकवर्षी रुपये 5000/- परंतु यासाठी किमान 75 टक्के किंवा अधिक उपस्थिती आवश्यक आहे .
- इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये किमान 50% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास रुपये १०००० चा लाभ दिला जातो.
- ११ वी १२ वी च्या शिक्षणासाठी प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी रू. १०००० च लाभ दिला जातो.
- पदवी अभ्यासक्रम साठी प्रत्येक वर्षी रू. २०००० . नोंदीत कामगराच्या पत्नीसह दिला जातो.
- वैद्यकीय पदवी करिता प्रति वर्षी रू. १००,०००/- आणि अभियांत्रिकी पदविकरिता प्रतिवर्षी रू. ६०,०००/- आणि हा लाभ नोंदीत कामगाराच्या पत्नीसह दिला जातो.
- शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी रू. २०,०००/- आणि शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति वर्षी रू. २५,०००/- दिले जाते.
- नोंदीत बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यांना MS-CIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती साठी लाभ दिला जातो. maharashtra bandhkam kamgar registration online
ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा
आरोग्य विषयक योजना
- नैसर्गिक प्रसूतीसाठी रू. १५,०००/- आणि शस्त्रक्रिया द्वारे प्रसूतीसाठी रू. २०,०००/- ( दोन जीवित अपत्यांसाठी) दिले जातात.
- गांबिर आजाराच्या उपचारासाठी रू. १०,०००/- (लाभार्थी कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना) दिले जातात.
- एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीचा नावे १८ वर्षापर्यंत रुपये. १००,०००/- मुदतबंध ठेव दिले जाते.
- 75 टक्के किंवा कायमचे अपंगत्व आल्यास रू. 200,000/- पर्यंत दिले जातात.
- महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजना
- आरोग्य तपासणी.
आर्थिक योजना
- कामगारांचा कामावर असताना मृत्यू झाल्यास रू. 500,000/- कायदेशीर वारसास दिले जातात
- कामगारांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास रू. 200,000/- कायदेशीर वारसास दिले जातात.
- अटल कामगार आवास योजना, शहरी अर्थसहाय्य रू. 200,000/- दिले जातात.
- अटल कामगार आवास योजना ग्रामीण अर्थसहाय्य रू. 200,000/- दिले जातात.
- कामगारांचा मृत्यू झाल्यास अंत्यविधिकरिता रू. 10,000/- दिले जातात. ही अट 50 ते 60 वय दरम्यान आहे.
- कामगारांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस रू. 24,000/- पाच वर्षकरिता दिले जातात.maharashtra bandhkam kamgar registration online
- गृह कर्जावरील रुपये सहा लाखापर्यंत व्याजाची रक्कम किंवा रू. 200,000/- दिले जातात.
- बांधकाम कामगारच्या मुलीच्या लग्नासाठी 2000 लाभ दिला जातो
- बांधकाम कामगार नैसर्गिक अपघात झाल्यास त्यांना लाभ देण्यात येतो.
- बांधकाम कामगारचा अपघातामध्ये हात किंवा पाय निकामी झाल्यास त्यांना लाभ दिला जातो.
कामगार योजनेची पात्रता
- ऑनलाईन नोंदणी केलेल्या कामगारांनाच या योजनेचा फायदा घेता येतो.
- ऑनाईन नोंदणी करण्यासाठी कामगारच वय 18 ते 60 या दरम्यान असणे गरजेचे आहे.
- आणि मागील वर्षामध्ये 90 दिवसापेक्षा जास्त या योजने मार्फत काम केले पाहिजे.(महाराष्ट्रामध्ये)
आवश्यक कागदपत्रे
1) वयाचा पुरावा
2) 90 दिवस काम केल्याचे प्रमाण पत्र
3) रहिवासी पुरावा
4) ओळखपत्र पुरावा
5) पासपोर्ट आकाराचे 3 फोटो.
6) नोंदणी फी 1/-
maharashtra bandhkam kamgar registration online
ऑनलाईन नोंदणी कशी करावी
- बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ (mahabocw.in) या website ल bhet द्यायची आहे.
- या कामगाराच्या ऑफिशियाल वेबसाईट ल भेट दिल्यानंतर ‘कामगार’ या मेनुवर क्लिक करायचे आहे.
- कामगार मेणुवर क्लिक केल्यानंतर कामगार नोंदणी या मेणूवर क्लिक करायचे आहे.
- येथे आल्यानंतर नोंदणी पात्रता फॉर्म ओपन होईल. त्यामधे आपली माहिती टाकून आपली पात्रता तपसून घ्यायची आहे.
- पात्रता तपासून झाल्यानंतर पुढील फॉर्म वर जाऊन सर्व माहिती इनपुट करायची आहे.
- 26 जिल्ह्यांतील 61,000 शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा – यादीत तुमचे नाव आहे का, पाहा!:pik vima online
- आपला आधार क्रमांक बँकेशी जोडला आहे का ? असे करा चेक
- आता या तारखेला जमा होणार pm kisan योजनेचा 18 वा हप्ता
- लाडकी बहिण योजनेचा दुसरा हप्ता झाला सुरू; आता या तारखेला जमा होणार महिलांच्या खात्यात ४५०० रुपये
0 Comments