26 जिल्ह्यांतील 61,000 शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा – यादीत तुमचे नाव आहे का, पाहा!:pik vima online

 26 जिल्ह्यांतील 61,000 शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा – यादीत तुमचे नाव आहे का, पाहा! pik vima online

महाराष्ट्रातील राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. pik vima online आता जी राज्यभर पाऊसाचा कहर सुरू होता आणि या दरम्यान संपूर्ण राज्यभर शेतकऱ्यांचे खुप नुकसान झाली आहे.




pik vima online
 



त्यामुळे राज्य सरकारने महाराष्ट्र राज्यातील 26 जिल्ह्यांमधील 61,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा योजनेअंतर्गत विमा रक्कम जमा करण्यात आली आहे.

 शेतकऱ्यांना त्यांच्या  पीक नुकसानीसाठी भरपाई म्हणून राज्य सरकारने आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करत आहेत. आता शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात विमा रक्कम जमा झाली आहे का, याची तपासणी करता येणार आहे.


विम्याचे पैसे तपासण्यासाठी येथे क्लिक करा



pik vima online

पीक विमा योजनेचे स्वरूप काय आहे?


विमा द्वारे जमा झालेली  रक्कम आपल्याला अशी तपासता येईल.?

शेतकऱ्यांना त्यांची विमा रक्कम खात्यात जमा झाली आहे का, हे तपासण्यासाठी काही सोपे मार्ग आहेत:




विम्याचा दुसरा टप्पा कधी येईल?

आतापर्यंत बीड जिल्ह्यात ३ लाख ७७ हजार  शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता . आणि pik vima online आपण पाहिले की पहिल्या टप्प्यात 98,372 पात्र ठरले आहे. आणि उर्वरित शेतकरी विमा मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.  आणि राज्य सरकार पण लवकरात लवकर विमा मंजूर करण्याच्या तयारीत आहे.


pik vima online

आतापर्यंत ची आर्थिक मदत

आतापर्यंत पहिल्या टप्प्यात 98,372 शेतकऱ्यांना 22 कोटी 4 लाख रुपयांचा पीक विमा मंजूर करून करून घेतला आहे. 

आणि या मंजूर झालेल्या पकी तब्बल 76000 पैकी 813 शेतकरी पात्र ठरले आणि याचा पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना 19 कोटी 37 लाख रुपयांचा आगाऊ विमा मिळाला आहे.



विम्याचे पैसे तपासण्यासाठी येथे क्लिक करा


विम्याची जमा झालेली रक्कम चेक कशी करावी?

शेतकरी पीक विमा योजनेची माहिती आणि pik vima online आपल्या खात्यात जमा झालेली रक्कम ऑनलाईन पोर्टलवरून तपासू शकतात. यासाठी खालील प्रक्रिया फॉलो करू शकता.



pik vima online

महाभूमी पोर्टलला भेट द्या:

महाराष्ट्र सरकारच्या mahabhumi.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

आणि तसेच ऑनलाईन चेक करणे कठीण जात असेल तर तुम्ही जवळील कृषी विभाग कार्यालयात जाऊन विचारणा करू शकता.

आणि जर का तेही शक्य नसल्यास pik vima online आपल्या बँकेत जाऊन बँक कर्मचारशी विचारणा करू

 शकता.




हे पण वाचा...

Post a Comment

0 Comments