ज्यांच्या खात्यात एक रुपया पण नाही आला, त्यांनी हे काम करा.how to see ladki bahin yojana status
सध्या लाडकी बहिण योजना महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री श्री.अजित पवार यांनी जाहीर केल्याप्रमाणे लाडकी बहिण योजना जुलै महिन्यात सुरू झाली आणि या योजनेचे पहिला हप्ता हा दोन महिन्याचा मिळून जुलै आणि ऑगस्ट असा एकत्रित देन्यात आला.
आणि पहिला एकत्रित हप्ता 3000 रुपये ऑगस्ट महिन्यात वितरीत करण्यात आला.how to see ladki bahin yojana status
या योजनेचा दुसरा हप्ता हा सप्टेंबर महिन्यात देण्यात येईल असे गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. आणि त्या प्रमाणे पैसे महिलांच्या खात्यामध्ये यायला सुरुवात पण झाली.
यामधे ज्या महिलांचे पहिला हप्ता हा आलेला नव्हता. म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे ज्यांना अद्याप मिळाले नव्हते अशा महिलांना दुसऱ्या हप्तयामधे एकत्रित तीन महिन्याचे एकत्रित पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच तीन महिन्याचे मिळून 4500 रुपये हप्ता मिळायला सुरुवात झालेली आहे.
ज्या महिलांच्या खात्यामध्ये एकही रुपया आला नाही त्यांनी काय करावे?
- बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये अद्याप एकही रुपया झालेले नाही, आणि त्यांचा भरून आप्रुव्ह पण झालेला आहे. अशा महिलांनी पण चिंता करण्याची गरज नाही.
- कारण ज्या महिलांनी ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे आणि फॉर्म अप्रुव्ह झालेला आहे. अशा महिलांना पैसे हे १००% मिळणारच आहेत. त्यांनी काळजी करायची गरज नाही.
- कारण पैसे जमा करण्याची तारीख १५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर पर्यंत आहे. म्हनून जर दुसरा हप्ता ज्यांचा ही आला नसेल त्यांनी ३० तारखे पर्यंत वाट पाहावी लागणार नाही. कारण पैसे १५ ते ३० सप्टेंबर पर्यंत कधीही खात्यामध्ये जमा होऊ शकतात.
ज्यांनी ३० सप्टेंबर नंतर पण पैसे आले नाहीत अशा महिलांनी काय करवे?
- ज्या महिलांच्या खात्यामध्ये ३० सप्टेंबर पर्यंत पर्यंत पण पैसे जमा नाहीं झाले त्यांनी आपले बँकेचा प्रॉब्लेम तपासून घ्यायचा आहे.
- कारण खुप साऱ्या महिंचा बँक kyc बाकी आहेत. त्यांनी बँकेत जाऊन बँक kyc करणे गरजेचे आहे. आणि जर काही अजून काही गोष्टी बँकेत लागणार असतील त्या बँक कर्माचारशी विचारून पूर्ण करायची आहे.
- खुप साऱ्या महिलांचा बँकेशी आधारच लिंक नाही. अशा महिलांनी बँकेत जाऊन बँकेशी आधार लिंक म्हणजेच आधार DBT लिंक करायचे आहे.म्हणजे बँकेत पैसे जमा होतील.
परंतु प्रॉब्लेम असा झालेले आहे की काही महिलांना अजून अर्ज च भरलेला नाही अशा महिलांना पैसे कसे मिळणार?
- तर ज्या महिलांनी अद्याप अर्जच भरला नाही अशा महिलांना अजून अर्ज भरण्यास संधी उपलब्ध करून दिलेली आहे. मग या सर्व महिलांनी लवकरात लवकर आपले फॉर्म भरून घ्यायाचे आहेत.
- आणि फॉर्म भरून झाल्यानंतर या महिलांना 4 महिन्याचे पैसे एकत्रित मिळणार आहेत म्हणजेच या महिलांना 6000 रुपये एकत्रित मिळणार आहेत. म्हनून ज्यांनी अजून फॉर्म भरलेले नाहीत त्यांनी लवकर फॉर्म भरून घ्यावेत जेणेकरून पुढच्या म्हणजेच तिसऱ्या टप्प्यात एकत्रित त्यांचे पैसे येतील.
0 Comments