adhar link bank account status:आपला आधार क्रमांक बँकेशी जोडला आहे का ? असे करा चेक

  आधारशी लिंक असलेले बँक खाते कसे तपासावे?adhar link bank account status

adhar link bank account status नुकत्याच सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेने महाराष्ट्रभर अगदी धुमाकूळ घातला आहे.  या येजनेचा पहिला हप्ता महिलांना मियला पण आहे. आणि आता दुसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. 

अगदी अस असताना अजूनही काही महिलांच्या खात्यामध्ये त्यांचा पहिलाच हप्ता जमा नाही झाला आहे. आणि त्यांचा लाडकी बहिण योजनेचा अर्ज अप्रुव पण आहे. 

    मग नक्की प्रॉब्लेम काय आहे की अजून पहिला हप्ता पण जमा नाही झाला.



आधार च्या ऑफिसिअल website  भेट  देण्यासाठी येथे क्लिक करा 


adhar link bank account status


   तर ज्यावेळी आपण लाडक्या बहिणीचा अर्ज भरता वेळी जी बँक दाखवलेली आहे. ती बँक आधार शी लिंक असणे गरजेचे आहे.adhar link bank account status आणि म्हणून बहुतेक महिलांच्या आधार DBT लिंक बँकेशी नसल्यामुळे त्यांचे अद्याप पैसे आलेले नाहीत.

 आणि अशामध्ये काही महिलांनी जी बँक अर्ज भरता वेळी दाखवलेली आहे ती बँक आधारशी लिंक नसून त्यांची दुसरीच बँक अधरशी लिंक आहे आणि त्या अधरला लिंक असणाऱ्या बँकेत पैसे जमा होत आहेत.

त्यामुळे महिलांनी ज्या ज्या बँकेत त्यांचे खाते आहेत अशा बँकेत जाऊन पैसे जमा झाले का ते चेक करणे गरजेचे आहे.


adhar link bank account status

 मग आधार लिंक साठी महत्त्वाची माहिती खालील प्रमाणे 

आधारशी जोडलेले बँक खाते तपासून पाहण्यासाठी तुमहला तुमचा मोबाइल नंबर आधारशी लिंक असणे खूप आवश्यक आहे. जर आधार शी मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुमचे आधार ल otp येणार नाही आणि तुम्ही बंकेचा कोनतही स्टेटस पाहू शकणार नाहीत



आधार च्या ऑफिसिअल website  भेट  देण्यासाठी येथे क्लिक करा 

  आधारशी लिंक असलेले बँक खाते कसे तपासावे?adhar link bank account status

मग हे आधार शी बँक लिंक आहेत कशी चेक करायची ते आपण पाहूया.

आधार कार्ड हा आपल्या ओळखीसाठी महत्त्वाचा दस्तऐवज आहे आणि आजकाल आधार शिवाय कुठलेही काम होणे अशक्य आहे. अनेक सरकारी योजना व सेवांसाठी आधार क्रमांक बँक खात्याशी जोडणे आवश्यक आहे.

 आधारशी लिंक असलेले बँक खाते तपासणे खूप सोपे आहे आणि हे जे की विविध पद्धतीने आपण करू शकतो. या ब्लॉगमध्ये आपण आधारशी लिंक असलेले बँक खाते कसे तपासावे याची सविस्तर माहिती पाहू.



आधारशी लिंक असलेल्या बँक खात्याची माहिती तपासण्याचे खुप सारे मार्ग आहेत  

1. UIDAI आधार  च्या अधिकृत वेबसाइटद्वारे

  1. UIDAI (Unique Identification Authority of India)  आधरच्या अधिकृत वेबसाइटवर तुम्ही आधारशी जोडलेले बँक खाते तपासून पाहू शकता. यासाठी खालील आहे:

  2. UIDAI आधार च्या वेबसाइटला भेट देणे.adhar link bank account status
  3. https://uidai.gov.in या लिंकवर जाऊन क्लिक करायचे आहे नाई UIDAI आधार  ची अधिकृत वेबसाइट उघडायची आहे.

  4. ‘My Aadhaar’ मेनूमध्ये जायाचे आहे:
  5. होमपेजवर ‘My Aadhaar’ या पर्यायावर क्लिक करून आणि त्यानंतर ‘Aadhaar Services’ पर्यायामध्ये ‘Check Aadhaar/Bank Linking Status’ या लिंकवर क्लिक करायचे आहे.



adhar link bank account status

आधार क्रमांक व OTP प्रविष्ट करायाचा आहे

  1. तुमचा 12 अंकी आधार क्रमांक आधार वेबसाईट वर प्रविष्ट करायाचा आहे आणि कॅप्चा टाकायाचा आहे. त्यानंतर, तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाइल क्रमांकावर OTP येईल. 
  1. तो OTP आधार वेबसाईट वर प्रविष्ट करा आहे आणि ‘Submit’ वर क्लिक करायाचे आहे.



बँक खाते लिंक आहे की नाही तपासून पाहा.

  • OTP वेबसाईट वर प्रविष्ट केल्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला आधारशी जोडलेले बँक खाते दिसेल. जर बँक खाते लिंक असेल तर त्याची माहिती येथे दिली जाईल.
  • म्हणजेच जर स्क्रीन वर बँक दाखवली च नाही याचा अर्थ तुमचे खाते बँकेशी लिंक नाही आहे.


2. SMS द्वारे तपासणी करू शकता 

  1. तुमच्या आधार बनेकेशी  लिंक आहे की नाही हे  SMS द्वारे पण तपासू शकता. यासाठी तुम्हाला  तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून खालील क्रमांकावर SMS पाठवायाचा आहे.
  1. SMS पाठवा: UID STATUS <आधार क्रमांक> 567678 किंवा 56161 या क्रमांकावर पाठवा.
  1. त्यानंतर तुम्हाला UIDAI आधार  कडून आधारशी लिंक असलेल्या बँक खात्याची माहिती मिळेल. 
  1. आणि ज्या ज्या बेंकेला लिंक असेल त्या बेंकेचा नाव दाखवेल. आणि बँक लिंक नसेल तर कुठलीच बँक दाखवणार नाही.


3. बँक शाखेत जाऊन चेक करू शकता 

  1. जर तुम्हाला ऑनलाईन आधार वेबसाईट वर जाऊन बँक लिंक स्टेटस चेक करता येत नसेल आणि  किंवा SMS सेवा वापरून पण चेक करता येत नसेल तर तुम्ही  तुमच्या बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही हे तपासू शकता. 
  2. त्यासाठी आधार कार्डची झेरॉक्स  बँक अधिकऱ्यला दाखवणे आवश्यक आहे आणि तुमची बँक आधार शी लिंक आहे की नाही हे तपासून पाहू शकता. बँक कर्मचारी तुमची लिंकिंग स्थिती तपासून पाहून तुम्हाला सांगतील.



  आधारशी लिंक असलेले बँक खाते कसे तपासावे?adhar link bank account status

4. आधार चे मोबाईल अ‍ॅप्स द्वारे तपासणी करता येऊ शकते

  • UIDAI आधार च्या अधिकृत mAadhaar या अ‍ॅपद्वारे देखील तुम्ही आधारशी लिंक असलेले बँक खाते तपासून पाहू  शकता. 
  • हे अ‍ॅप मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्यायचे आहे आणि खालील पद्धतीने माहिती जाणून घ्यायची आहे.
  • mAadhaar अ‍ॅप डाउनलोड करा:
  • आपल्या मोबाईल वरुन Google Play Store किंवा Apple App Store वर जायचे आहे आणि  mAadhaar हे अ‍ॅप डाउनलोड करायाचे आहे.

  • लॉगिन करायाचे आहे
  • तुमच्या तुमच्या आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरून अप लॉगिन करायचे आहे. 
  • लॉगिन केल्यानंतर आधार ॲप otp विचारेल तर आपल्या मोबाईल वर आलेला otp ॲप मध्ये प्रविष्ट करायचा आहे. या नंतर आपण पूर्णपणे आधार शी लॉगिन झाल्यानंतर बँक खाते तपासू शकता.
  • बँक खाते लिंकिंग तपासा घ्या.
  • तुम्ही तुमच्या मोबाईल अप मध्ये लॉगिन केल्यानंतर ‘Aadhaar-Bank Account Linking Status’ या पर्यायावर क्लिक करायाचे आहे आणि तुमच्या आधारशी लिंक असलेले बँक खाते तपासून पाहायचे आहे. 
  • जर तुमचे बँक खाते अधरशी लिंक असेल तर ती बँक active म्हणून दाखवेल. 
  • आणि जर का बँक खाते आधार शी लिंक नसेल तर आधार inactive म्हणून दाखवेल.



हे पण वाचा...


Post a Comment

0 Comments