ओला व आणि अथरची जिरवण्यासाठी चेतक ने काढली 1.19 लाखात चेतक 5303 इलेक्ट्रिक स्कूटर! 155km रेंज, 35L स्टोरेज,3.5kWh बॅटरी,

bajaj chetak price pune after subsidy

bajaj chetak electric scooter showroom in pune


नुकतीच चेतक कंपनी ने शेवटीचेतक 3503’ लॉन्च केला आहे. तर याचीच सर्व माहिती आपण आजच्या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत. 3503 हा 35 सीरीजमधील सर्वात कमी किंमतीचा स्कूटर आहे, ज्यामुळे बरेच लोक याची वाट पाहत होते. तब्बल म हिन्यांच्या वाटपंतानंतर हा स्कूटर आता आपल्यासमोर आहे आणि ऑनलाइन बुकिंगसाठीही उपलब्ध आहे. चेतकच्या अधिकृत वेबसाइटवर आपण याची बुकिंग करू शकता आणि कदाचित - दिवसात हा स्कूटर शोरूममध्येही दिसेल. bajaj chetak price pune after subsidy

 

चेतक 3503 च्या तपशीलांवर एक नजर

  1. बॅटरी: चेतक 3503 या स्कूटर मध्ये तब्बल 3.5 kWh ची बॅटरी आहे, जी 3501 आणि 3502 मध्ये असलेल्या बॅटरीसारखीच आहे. आणि ही बॅटरी इतर स्कूटर च्या तुलनेत स्ट्राँग समजली जाते.
  2.  रेंज: चेतक 3503 या स्कूटर मध्ये  कंपनीने IDC रेंज 155 किमी दिली आहे, परंतु वास्तविक रेंज अंदाजे 125 किमी असेल (कारण तिन्ही मॉडेल्समध्ये बॅटरी समान आहे). जेणे करून बॅटरी ची लाईफ वाढायला मदत होते.
  3. प्लॅटफॉर्म: हा स्कूटर 35 सीरीजच्या नवीन प्लॅटफॉर्मवर आधारित आहे, ज्यामुळे बॅटरी सीटच्या खाली ठेवता फुटबोर्डमध्ये ठेवली आहे. यामुळे बूट स्पेस (35 लिटर) आणि लेग रूम मोठ्या प्रमाणात मिळते. याच कारणामुळे घरगुती वापरासाठी पसंती वाढत चालली आहे.
  4. सीट: पूर्वीच्या तुलनेत मोठी आणि अधिक आरामदायक सीट. 

 

 कॉस्ट कटिंगमुळे काही फरक bajaj chetak price pune after subsidy

bajaj chetak electric scooter showroom in pune


- ब्रेकिंग सिस्टम: चेतक 3501 आणि 3502 मध्ये डिस्क ब्रेक उपलब्ध असतात, पण चेतक 3503 मध्ये फ्रंट आणि रियर दोन्ही ड्रम ब्रेक आहेत. ज्यामुळे गाडी चालवताना दोन्ही ब्रेक वापर उपयुक्त ठरतो.

- डिस्प्ले: चेतक 3501 मध्ये 7-इंच टच TFT स्क्रीन दिलेली आहे. त्याचप्रमाणे 3502 मध्ये पण समान sreen दिलेली आहे, परंतु या 3502 स्क्रीन मध्ये टच available नाही.3502 मध्ये टच नसलेली समान स्क्रीन (जॉयस्टिक कंट्रोल). 

 चेतक 3503 मध्ये कलर ऑप्शन दिलेले आहेत. या स्कूटर मध्ये बेसिक कलर डिस्प्ले आहेत. (चेतक अर्बन 2903 प्रमाणे), आणि विशेष या वेळी 3503 मध्ये फोन कॉल रेसिव करण्यासाठी आणि कॉल कट करण्यासाठी एक बटन दिलेले आहे. त्यामुळें या मॉडेल मध्ये नाविन्याता दिसून येते.

 

डिझाइन आणि रंग

चेतक 3503 मध्ये बॉडी मधे विशेष बदल करण्यात आलेले आहेत जसे की मेटल बॉडी आणि विशेष म्हणजे जे वर्षानुवर्ष चेतक ची ओळख असलेली चेतक ची बॉडी नवीन रूपात पाहायला मिळणार आहे. त्यामुळें लाखांमध्ये खरेदीं साठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

रंग पर्याय

चेतक 3503 या स्कूटर मध्ये मोजकेच कलर ऑप्शन दिलेले आहेत, परंतु हेच युनिक आणि अट्रॅक्टिव्ह बनवला गेले आहेत. त्यापैकी पहिला कलर म्हणजे Indigo Blue आहे. जो की एक shine कलर आहे. लोक याच कलर ला प्रथम पसंती देतात. दुसरा कलर Mat Grey जो की चेतक अर्बन सारखा आहे. हा पण एक shine आणि मेंटेनन्स फ्री कलर मानला जातो. आणि म्हणून या कलर ला पण लोकांची विशेष पसंती आहे. तिसरा कलर म्हणजे Brookline Black जो ग्लॉसी फिनिशिंग मध्ये मोडला जातो. ग्लॉसी फिनिश असल्यामुळे या कलरमुळे एक वेगळीच चमक मॉडेल ला दिसून येते.

आणि चौथा कलर म्हणजे Sober White  जो की प्लॅन व्हाइट cha विशेष look देते.

  1. इंडिगो ब्लू 

  2. मॅट ग्रे (चेतक अर्बनसारखा) 

  3. ब्रुकलिन ब्लॅक (ग्लॉसी फिनिश) 

  4. सायबर व्हाइट 

 

 किंमत आणि ऑफर्स bajaj chetak price pune after subsidy

भारतामध्ये विविध भागातून वेगवेगळ्या किंमती विषयी अफवा पसरवल्या जात आहेत. म्हणून या स्कूटर च्या किमतीविषयी लोकांमध्ये किंमत जाणून घेण्याबाबत उत्सुकता वाढलेली दिसून येत आहे.  चेतक 5303 या स्कूटर ची एक्स-शोरूम किंमत ₹1,19,500 (FAME 2 सब्सिडी ₹5,000 सह). आणि ही सबसिडी वेगवेगळे राज्यात वेगवेगळी सबसिडी आकारली जाते. त्यामुळे राज्य सब्सिडी लागू असल्यास अधिक सूट मिळणार आहे.

टेक पॅक: हिल होल्ड, फोन कनेक्टिव्हिटी, रिव्हर्स गियर, स्पोर्ट्स मोडसारखी फीचर्स मिळण्यासाठी अतिरिक्त ₹2,000-5,000 खर्च करावे लागतील (अचूक किंमत अद्ययावत केली जाईल).  कारण या गोष्टी स्कूटर सोबत येत नाहीत. या सर्व गोष्टी आपल्याला वेगळे पैसे देऊन लाऊन घ्यावा लागतात.

वॉरंटी: चेतक 5303 ही स्कूटर वर्षे किंवा 50,000 किमी (जे आधी येईल). आवश्यक वाटल्यास extra एक्स्टेंडेड वॉरेंटी वाढवता येईल. या एक्सटेंडेड वॉरेंटी साठी अतिरिक्त पेमेंट paid करावे लागते.

 bajaj chetak price pune after subsidy

 पुढील योजना

चेतक 5303 लवकरच शोरूममध्ये उपलब्ध झाल्यावर याची पूर्ण टेस्ट राईड आणि रिव्यू या चॅनेलवर अपलोड केली जाईल.तुम्हाला 3503 ची किंमत कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा!

Also Read...

₹60 लाखांत भारतात येणार 'इलेक्ट्रिक पॅलेस'… MG 90 च्या फीचर्स पाहून विश्वास बसणार नाही!

जंगल, डोंगर, वाळवंट काहीही थांबवू शकत नाही! FJ Cruiser toyota 2025 ब्लू वर्जन पाहिलं का? डिझाइन बघून थक्क व्हाल!

Post a Comment

0 Comments