लाडकी बहिण योजनेचा दुसरा हप्ता झाला सुरू; आता या तारखेला जमा होणार महिलांच्या खात्यात ४५०० रुपये: ladki bahin yojana

लाडकी बहिण योजनेचा दुसरा हप्ता झाला सुरू; आता या तारखेला जमा होणार महिलांच्या खात्यात ४५०० रुपये ladki bahin yojana

सध्या लाडकी बहीण योजना ही खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेज्या योजने मध्ये डायरेक्ट हस्तांतरण DBT द्वारे 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये टाकले जातात.



ladki bahin yojana


ladki bahin yojana

             यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

महाराष्ट्र राज्य सरकारने लाडकी बहिण योजना जहिर केलेली आहेआणि प्रत्येक महिना 1500 रुपये 21 वर्ष च्या वरील  65 वर्षाच्या खालील महिलांना खात्यामध्ये हस्तांतरित केले जातात.

 

मागील हप्ता हा 19 ऑगस्ट ला रक्षा बंधनाच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणीला  हा दोन महिन्याच्या एकदम हप्ता हस्तांतरित करण्यात आलाम्हणजेच प्रत्येकी 3000 रुपये हप्ता देण्यात आलाआणि  हप्ता जुलै आणि ऑगस्ट असा एकत्रित देण्यात आला आहे.

 


                                            यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा



ladki bahin yojana

मागील दोन महिन्याच्या हप्ताचा जवळपास दीड कोटी महिलांनी लाभ घेतलापरंतु अद्याप ही काही महिलांनी अजून फॉर्म भरला नाही.

अशा महिलांना काळजी करण्याची गरज नाहीकारण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार साहेबांनी लाडकी बहिण योजनेची तारिक आता 31 ऑगस्ट पर्यंत केले आहे.

 

त्यामुळे ज्या महिलांनी उशिरा फॉर्म भरला आहे  ज्यांनी अजून भरायचा आहे अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात एकत्रित तीन महिन्याचा हप्ता म्हणजेच जुलैऑगस्ट आणि सप्टेंबर असा 3 महिन्याचा 4500 रुपये हप्ता हा एकत्रित देण्यात येणार आहे.

 आणि ज्या महिलांना पहिले दोन हप्ते एकत्रित 3000 रुपये मिळाले आहेत अशा महिलांना सप्टबर महिन्यात फक्त 1500 रुपये हप्ता मिळणार आहे.

 

ladki bahin yojana

                                        यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा




जय महिलांनी उशिरा म्हणजेच जुलै नंतर  अर्जाची सुरावत केलेली आहेअशा महिलांची अर्जाची पडताळणी ही सुरू झालेली आहेआणि पडताळणी केलेले अर्ज हे मंजूर केले जात आहेतआणि जे अर्ज बाद केले जात आहेतअशा अर्जाना पुनः resubmit करण्याचा ऑप्शन दिलेला आहे.

Post a Comment

2 Comments