लाडकी बहिण योजनेचा दुसरा हप्ता झाला सुरू; आता या तारखेला जमा होणार महिलांच्या खात्यात ४५०० रुपये ladki bahin yojana
सध्या लाडकी बहीण योजना ही खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. ज्या योजने मध्ये डायरेक्ट हस्तांतरण DBT द्वारे 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये टाकले जातात.
ladki bahin yojana
यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र राज्य सरकारने लाडकी बहिण योजना जहिर केलेली आहे. आणि प्रत्येक महिना 1500 रुपये 21 वर्ष च्या वरील व 65 वर्षाच्या खालील महिलांना खात्यामध्ये हस्तांतरित केले जातात.
मागील हप्ता हा 19 ऑगस्ट ला रक्षा बंधनाच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणीला हा दोन महिन्याच्या एकदम हप्ता हस्तांतरित करण्यात आला. म्हणजेच प्रत्येकी 3000 रुपये हप्ता देण्यात आला. आणि ह हप्ता जुलै आणि ऑगस्ट असा एकत्रित देण्यात आला आहे.
ladki bahin yojana
मागील दोन महिन्याच्या हप्ताचा जवळपास दीड कोटी महिलांनी लाभ घेतला. परंतु अद्याप ही काही महिलांनी अजून फॉर्म भरला नाही.
अशा महिलांना काळजी करण्याची गरज नाही. कारण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार साहेबांनी लाडकी बहिण योजनेची तारिक आता 31 ऑगस्ट पर्यंत केले आहे.
त्यामुळे ज्या महिलांनी उशिरा फॉर्म भरला आहे व ज्यांनी अजून भरायचा आहे अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात एकत्रित तीन महिन्याचा हप्ता म्हणजेच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असा 3 महिन्याचा 4500 रुपये हप्ता हा एकत्रित देण्यात येणार आहे.
आणि ज्या महिलांना पहिले दोन हप्ते एकत्रित 3000 रुपये मिळाले आहेत अशा महिलांना सप्टबर महिन्यात फक्त 1500 रुपये हप्ता मिळणार आहे.
ladki bahin yojana
जय महिलांनी उशिरा म्हणजेच जुलै नंतर अर्जाची सुरावत केलेली आहे. अशा महिलांची अर्जाची पडताळणी ही सुरू झालेली आहे. आणि पडताळणी केलेले अर्ज हे मंजूर केले जात आहेत. आणि जे अर्ज बाद केले जात आहेत. अशा अर्जाना पुनः resubmit करण्याचा ऑप्शन दिलेला आहे.
2 Comments
This comment has been removed by the author.
ReplyDeleteGood information
ReplyDelete