प्रत्येक बहिणीला दर महिन्याला मिळणार २१०० रुपये ? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!:ladki bahin yojana update
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच आपल्या जाहीर नाम्यामध्ये घोषित केले आहे की मध्य प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातही आता लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 प्रति महिना लाभ मिळणार आहे.ladki bahin yojana update
कारण आतापर्यंत पाच हप्त्यामधे 7500 आणि दिवाळी बोनस असे मिळून पाच हप्ते मिळाले आहेत. आणि आतापर्यंत 2.5 कोटी महिलांना या योजने अंतर्गत लाभ मिळाला आहे.
ladki bahin yojana update
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना 6 वा हप्ता
- जुलै 2024 पासून लाडक्या बहिण योजनेने संपूर्ण महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आणि सर्व मंत्री मंडळ मिळून या योजनेवर काम करत आहे.
- आतापर्यंत 5 हाप्त्यामध्ये मिळून लाडक्या बहिणींना 7500 रुपये त्यांच्या बँक खात्यावर आले आहेत. आणि दिवाळी बोनस हा वेगळा मिळाला आहे. असे मिळून जवळपास 9 हजार रुपये खात्यावर जमा झाले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीं मध्ये आनंदाचे वातावरण आहे.
- अशा मध्ये आचार संहिता लागली असताना निवडणूक आयोगाने असे जाहीर केले की निवडणूक होई पर्यंत कुठल्याही प्रकारचा लाभ हा महिलांना दिला जाणार नाही.
- त्यामुळे 6 वा हप्ता हा निवडणुका झाल्यावरच मिळणार आहे.
ladki bahin yojana update
6 वा हप्ता 1500 वरून 2100 रुपये एवढा वाढणार
- निवडणुका लागल्या मुळे सरकार आणि विरोधक यांच्या मध्ये लाडक्या बहिण योजनेचे पैसे वाढवण्यामध्ये चढाओढ लागली आहे. महविकास आघाडी सांगत आहे की ते सरकार मध्ये आल्यावर महालक्ष्मी योजने अंतर्गत प्रतीमाह 3000 रुपये देतील .
- आणि दुसरी कडे महायुती सरकार लाडकी बहिण योजना प्रति माह 1500 रुपये वरून 2100 रुपये करणार अशी घोषणा श्री. एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
- एकंदरीत सरकार कुठले ही आले तरी लाडक्या बहिणींचे पैसे वाढणार हे नक्की आहे.
- म्हणजे 6 व हप्ता 2100 रुपये किंवा 3000 रुपये असा येऊ शकतो. आणि हे सरकार कुठले येणार यावर अवलंबून आहे.
ladki bahin yojana update
निवडणुका आणि लाडकी बहीण योजना संबंध
- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 288 जागांसाठी सुरू झालेली आहे. यांनी ही विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
- सांगितले जात आहे की या निवडणुकांचा लाडकी बहिण योजनेवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम पडत आहे.
- कारण सरकार आणि विरोधक दोघेही निवडणुकांच्या जोरावर आपापले मुद्दे मांडत आहेत. मोठमोठ्या घोषणा करत आहेत.
- त्यामुळे लाडकी बहिण योजना पण यात मागे नाही. लाडक्या बहिण योजनेनेवर पण सरकार आणि विरोधक मोठमोठ्या घोषणा करत आहेत.
- यामधे सरकार मार्फत श्री. एकनाथ शिंदेंनी लाडकी बहिण योजना आता 1500 रुपये प्रति महिना वरून 2100 प्रति महिना करण्याचे घोषणा केली आहे.
- आणि विरोधक लाडक्या बहिण योजनेमध्ये मागे नाहीत. त्यांनी तर लाडकी बहिण योजना बंद करून त्याजागी महालक्ष्मी योजना आणली जाईल अशी घोषणा केली आहे. या महालक्ष्मी योजने अंतर्गत प्रति महिना 3000 रुपये देणार अशे जाहीर केले आहे. त्यामुळे दोन्ही पैकी कुठलेही सरकार आले तरी लाडक्या बहिणींचे पैसे वाढणार आहेत हे नक्की आहे.
हे पण पहा....
0 Comments