Innova Crysta 2025 का अजूनही ‘भारतीय कुटुंबांची पहिली पसंती’? किंमत ₹25 लाख असूनही जबरदस्त मागणी!

2006 पासून लाखो हृदयांवर राज्य करणारी Toyota Innova Crysta आता 2025 मध्ये कोणत्या खास फीचर्ससह आली आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Innova Crysta 2025


गेल्या दोन दशकांपासून भारतीय ग्राहकांच्या विश्वासाचा पर्याय बनलेली Toyota innova crysta 2025 launch date in india मध्येही आपली जागा कायम राखत आहे. सध्या ₹25.14 लाख ऑन-रोड किंमतीसह मिळणारी ही MPV, फीचर्सच्या बाबतीत अनेक SUV गाड्यांपेक्षा अधिक जबरदस्त ठरत आहे. पण Innova Crysta ची खरी ओळख म्हणजे तिची बुलेटप्रूफ विश्वसनीयता, आरामदायक प्रवास आणि कमी देखभाल खर्च.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


2006 पासूनचा प्रवास आजही मजबूत

Toyota ने 2006 साली Qualis च्या जागी Innova सादर केली होती.innova crysta 2025 launch date in india सुरुवातीला थोडी संथ वाटणारी ही गाडी, एकदा लोकांच्या हातात गेल्यावर तिने मार्केटमध्ये जबरदस्त कामगिरी दाखवली. इतकी की, Highcross सारखे हायब्रिड मॉडेल्स अधिक मायलेज व फीचर्स देऊनही Crysta ची लोकप्रियता कमी झाली नाही.


Also Read...

Hyryder S 2025 ची एंट्री झालीच! पेट्रोल, CNG, हायब्रिड पर्यायांसह SUV प्रेमींसाठी धडाकेबाज ऑफर!



2025 मध्ये काय खास? innova crysta 2025

सध्या 2.4V वेरिएंट ऑन-रोड जवळपास ₹30 लाखांपर्यंत जातो. यामध्ये 2.4 लिटर डिझेल इंजिन, जवळपास 150 PS पॉवर आणि मजबूत टॉर्क मिळतो. याला मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. ऑटोमेटिक ऑप्शन सध्या Highcross मध्येच उपलब्ध आहे.

Toyota या वेरिएंटवर सध्या ₹89,000 ची एक्सेसरी किट मोफत देत आहे. शिवाय, जुन्या Toyota ग्राहकांसाठी ₹50,000 पर्यंत लॉयल्टी डिस्काउंटची ऑफर देखील आहे.



डिझाईन आणि लुक्स*

innova crystaचे फ्रंट लुक प्रोजेक्टर LED हेडलॅम्प्स, फॉग लॅम्प्स आणि क्रोम अॅक्सेंट्समुळे आकर्षक दिसते. साइड प्रोफाईलमध्ये 16 इंच डायमंड कट अलॉय व्हील्स आणि स्लीक बॉडी डिझाईन आहे. रिअरमध्ये स्टायलिश टेललॅम्प्स, इनवोवा क्रिस्टाची बॅजिंग, आणि मॅन्युअल बूट ओपनिंग आहे.


आतलं जग - कम्फर्ट आणि व्हॅल्यू

आतून innova crysta हा एक मिनी व्हीआयपी लाउंज वाटतो. दुसऱ्या आणि तिसऱ्या रांगेतील रिक्लायनिंग सीट्स, फॅब्रिक सीट मटेरिअल, रियर एसी वेंट्स, ट्रे टेबल्स आणि मोठा लेगरूम यामुळे प्रवास अतिशय आरामदायक होतो. 55 लिटर डिझेल टाकी आणि 10 लिटर यूरिया टँकसह ही MPV लांबच्या प्रवासासाठी परिपूर्ण आहे.


Also Read....

इनोव्हा सारखा स्पेस असलेली new Ertiga++ 2025 पाहिलीत का? मायलेज 25 kmpl, किंमत ₹9 लाखांपासून



ड्रायव्हिंग आणि तांत्रिक गोष्टी

क्रिस्टामध्ये क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक एसी, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, Apple CarPlay आणि Android Auto सारखे फीचर्स आहेत. 7+ एअरबॅग्सची सुरक्षा, मजबूत बॉडी, रिअर व्हील ड्राईव्ह आणि स्टेबल सस्पेन्शनमुळे ही गाडी अजूनही ड्रायव्हिंगचा जबरदस्त अनुभव देते.


सारांश

Toyota innova crysta price ही केवळ MPV नाही, ती एक इमोशन आहे. हायब्रिड आणि EV च्या जमान्यातसुद्धा तिचं इंजिनचं रोर आणि ड्रायव्हिंग फील वेगळाच आनंद देतो. 2025 मध्ये जर एक विश्वसनीय, आरामदायक आणि टिकाऊ कार हवी असेल तर Crysta अजूनही सर्वोत्तम पर्याय आहे.


Also Read.....

Mahindra BE 6 चे सर्व भन्नाट फिचर्स! 520 किमी रेंज, V8 आवाज आणि पोर्टेबल चार्जर


Post a Comment

0 Comments