Hyryder S 2025 ची एंट्री झालीच! पेट्रोल, CNG, हायब्रिड पर्यायांसह SUV प्रेमींसाठी धडाकेबाज ऑफर!

Toyota Urban Cruiser hyryder s cng व्हेरिएंट  सर्वगुणसंपन्न SUV चा नवा पर्याय!

Hyryder S 2025 update


आज SUV प्रेमींमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला एक व्हेरिएंट म्हणजे Toyota चा  Urban Cruiser Hyryder S व्हेरिएंट. Grand Vitara Delta प्रमाणेच हा व्हेरिएंट सर्व प्रकारांच्या गरजा पूर्ण करणारा ‘सर्वगुणसंपन्न’ पर्याय म्हणून समोर आला आहे. कारण एकाच व्हेरिएंटमध्ये तुम्हाला मिळतो पेट्रोल, CNG आणि हायब्रिडचा पर्याय, शिवाय मॅन्युअल आणि ऑटोमेटिक ट्रान्समिशन दोन्हीची निवड!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


किंमत आणि स्पर्धात्मक फरक  hyryder s cng

Toyota Hyryder S व्हेरिएंटच्या ऑटोमेटिक ट्रान्समिशनची एक्स-शोरूम किंमत ₹14.11 लाख आहे. जर आपण याची तुलना Maruti Grand Vitara Delta व्हेरिएंटशी केली, तर साधारणतः ₹18,000 चा किंमतीत फरक दिसून येतो. Toyota ब्रँडचा प्रीमियम टच, परफॉर्मन्स व फिनिशिंग बाबतीत थोडं अधिक प्लश आणि लक्झरी अनुभव देते, तर Maruti चा सर्व्हिस नेटवर्क अधिक विस्तारलेला आहे.



डिझाइन व एक्स्टिरीअर हायलाइट्स hyryder s cng


  •  आकर्षक ब्लॅक कलर, ब्लॅक पियानो फिनिश फ्रंट ग्रिल
  •  स्टाइलिश 17-इंच स्टील व्हील्स अपोलो टायर्ससह (215/60 R17)
  •  रूफ रेल्स, शार्क फिन अँटेना आणि एलईडी टेललॅम्प्स
  •  रिक्वेस्ट सेंसर ड्रायव्हर, को-ड्रायव्हर आणि बूटमध्ये
  •  फुल SUV लूक  4 मीटरहून अधिक लांबी


Also Read...


फीचर्स आणि टेक्नोलॉजी

  1. 7 इंच टचस्क्रीन डिस्प्ले, And 
  2. roid Auto, Apple CarPlay 
  3.  ब्लॅक ड्युअल टोन इंटीरियर विथ सिल्व्हर फिनिश 
  4.  ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, स्टार्ट/स्टॉप इंजिन बटन 
  5.  टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (TPMS) 
  6.  इलेक्ट्रिक ORVMs, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स 
  7.  सीट हाइट अजस्टमेंट, 60:40 स्प्लिट सीट्स व रियर एसी वेंट्स




सुरक्षा वैशिष्ट्ये


  •  ईएसपी (Electronic Stability Program)
  •  रियर पार्किंग सेन्सर्स आणि कॅमेरा
  •  ड्युअल एअरबॅग्स
  •  इमर्जन्सी टूल्ससह पंक्चर रिपेअर किट



व्हेरिएंट्स व पॉवरट्रेन पर्याय


S व्हेरिएंट मध्ये उपलब्ध असलेले पर्याय:

  •  पेट्रोल (मॅन्युअल आणि ऑटोमेटिक)
  •  CNG (मॅन्युअल)
  •  हायब्रिड (S Plus व्हेरिएंट मध्ये – CVT ट्रान्समिशनसह)


यात तुम्हाला हवे तसे व्हर्जन निवडण्याचा फुल फ्लेक्सिबिलिटी मिळतो, जो क्वचितच इतर कोणत्याही गाडीत एका व्हेरिएंटमध्ये मिळतो.



मायलेज आणि व्यवहार्यता


  • पेट्रोल ऑटोमेटिक: रिअल वर्ल्ड मायलेज सुमारे 13-14 kmpl
  • CNG वेरिएंट: अधिक मायलेज हवे असल्यास उत्तम पर्याय
  • हायब्रिड व्हेरिएंट: तब्बल 26-27 kmpl चा दावा



इंटीरियर व कम्फर्ट


  •  ड्युअल टोन ब्लॅक इंटीरियर, उत्तम क्वालिटी फिनिश
  •  सीट्समधील बकेट सपोर्ट कमाल, हेडरेस्ट्स डेडिकेटेड
  •  स्टोरेज स्पेस मुबलक – ग्लोव्ह बॉक्स, कप होल्डर्स, यूएसबी पोर्ट्स


निष्कर्ष


Toyota Urban Cruiser Hyryder S व्हेरिएंट हा सर्व बाजूंनी ‘Value for Money’ पर्याय आहे. एकाच व्हेरिएंटमध्ये पेट्रोल, CNG, हायब्रिड, ऑटोमॅटिक आणि मॅन्युअलचे पर्याय मिळणं ही याची सर्वात मोठी ताकद आहे. जर तुम्ही SUV शोधत असाल आणि दीर्घकाळ टिकणारी, फीचर्सने भरलेली व ब्रँडेड गाडी हवी असेल, तर Hyryder S एकदम योग्य पर्याय ठरू शकतो.


Also Read.....

Mahindra BE 6 चे सर्व भन्नाट फिचर्स! 520 किमी रेंज, V8 आवाज आणि पोर्टेबल चार्जर


Post a Comment

0 Comments