टाटा अल्ट्रोझची नवीन जादू! i20-बलेनोला देईल टक्कर? रेसर स्टाईल, डिजिटल गाडी! नवीन अल्ट्रोझची पहिली झलक 5 मोठे बदल! tata altroz 2025 on road price

टाटा अल्ट्रोझ फेसलिफ्टच्या पहिल्या प्रतिमा प्रदर्शित – 22 मे रोजी लाँच होणार!  tata altroz 2025 on road price

 

tata altroz 2025 on road price

*नवीन बाह्य डिझाइन, पॉवरट्रेनमध्ये बदल नसण्याची शक्यता* 

 

टाटा मोटर्सने परत एकदा त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिलेली आहे. कारण मार्केटमध्ये येत आहे tata ची नवीन tata altroz 2025 on road price त्यांच्या लोकप्रिय प्रीमियम हॅचबॅक.  कारण अल्ट्रोझच्या फेसलिफ्ट व्हर्जनची प्रदर्शनाची पहिली झलक एका टीझर व्हिडिओद्वारे जाहीर केली आहे. साधारणपणे ही कार 22 मे रोजी अधिकृतपणे लाँच होणार असल्याचे सांगितले जात आहे. या नवीन टीझरमध्ये कारचे नवीन अपडेटेड एक्सटीरियर, कनेक्टेड टेल लॅम्प्स, नवीन अलॉय व्हील्स, तसेच पॉप-आउट दरवाजेाचे हँडल्स आणि एक नवीन कलर स्कीम दिसून आली आहे. या सर्व गोष्टी मुळे या कारला एक नवीन आणि नवीन लूक मिळाला आहे. आणि लोकाच्या पसंतीला उतरणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

 

मुख्य बदल आणि वैशिष्ट्ये:tata altroz 2025 on road price

tata altroz 2025 on road price


बाह्य स्वरूप:

कारेच्या बाहेरील लुक पहिला तर नवीन फ्रंट ग्रिल, स्टायलिश अलॉय व्हील्स, कनेक्टेड टेल लॅम्प्स इत्यादी गोष्टी नवीन दिल्या गेल्या असून दमदार बॉडी मुळे एक मजबूत असल्याचा फील येत आहे. ज्यामुळे एकंदरीत या गाडीची सेफ्टी बाबत पण नवीन टेक्नॉलॉजी वापरल्याचे दिसून येत आहे.tata altroz 2025 on road price

आतील सजावट:

 गेल्याच वर्षी  या अल्ट्रोझ रेसर  सोबत जे नवीन  अपडेटेड इंटीरियर वापरले होते, सेम तेच इंटेरियर as it is या गाडीमध्ये वापरले आहे.  ज्यामुळे इंटेरियर डिझाईन बाबत लोकांना tata altroz resser प्रमाणे फील मिळणार आहे. 

 

ड्युअल डिजिटल स्क्रीन्स:

ड्युअल डिजिटल स्क्रीन मुळे नवीन क्लायमेट कंट्रोल इंटरफेस मिळणार आहे. आणि सुधारित सीट्स एक नाविन्यपूर्ण अंतर्गत लुक मिळणार आहे.


स्टिअरिंग व्हील:

 टाटाच्या नवीन मॉडेल्सप्रमाणे यातही अपडेटेड स्टिअरिंग व्हील अपेक्षित आहे. ज्यामुळे ड्रायव्हिंग साठी स्मूथ एक्स्पेरियन्स मिळणार

 

इंजिन आणि परफॉर्मन्स:

अल्ट्रोझ फेसलिफ्टमध्ये सध्या पीट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंधना मध्ये उपलब्ध आहे. पेट्रोल मध्ये पाहिल तर  (1.2L नॅचुरली एस्पिरेटेड आणि 1.2L टर्बो) आणि डिझेल मध्ये पहले तर  (1.5L)** इंजिन मध्ये उपलब्ध असणार आहे. तसेच, तसेच ही कार डार्क एडिशन मध्ये आणि रेसर एडिशन  मध्ये सुद्धा हे व्हेरिएंट्स देखील 22 मे रोजी लाँच होतील. 

 

टाटाच्या अपडेट पथावरील अल्ट्रोझ:

टाटाने 2023 वर्षा च्या  शेवटी नेक्सन सह आपल्या मॉडेल लाइनअपचे अपडेट सुरू केले होते. tata altroz 2025 on road price अल्ट्रोझ ही या कारच्या सिरीजमधील शेवटची कार आहे जिचे फेसलिफ्ट आता प्रदर्शित झाले आहे. ही कार मोठमोठ्या ब्रँडेड कडच्या प्रति स्पर्ध्यांशी स्पर्धा करते जसे की *हुंडाई i20, मारुती बलेनो आणि टोयोटा ग्लांझा* सारख्या प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करते. 

 

अपेक्षित बाजार प्रतिसाद:

टाटा अल्ट्रोझ आधीपासूनच मोठी मागणी असल्यामुळे  5-स्टार ग्लोबल NCAP सेफ्टी रेटिंग या कारला उपलब्ध आहे. आणि प्रीमियम फिट-फिनिशसाठी प्रसिद्ध असल्यामुळे  या फेसलिफ्टमुळे तिची बाजारातील स्थिती आणखी मजबूत होईल अशी अपेक्षा आहे.

Also Read.....

ओला व आणि अथरची जिरवण्यासाठी चेतक ने काढली 1.19 लाखात चेतक 5303 इलेक्ट्रिक स्कूटर! 155km रेंज, 35L स्टोरेज,3.5kWh बॅटरी.

जंगल, डोंगर, वाळवंट काहीही थांबवू शकत नाही! FJ Cruiser toyota 2025 ब्लू वर्जन पाहिलं का? डिझाइन बघून थक्क व्हाल!

Post a Comment

0 Comments