₹60 लाखांत भारतात येणार 'इलेक्ट्रिक पॅलेस'… MG 90 च्या फीचर्स पाहून विश्वास बसणार नाही!-mg hector plus 7 seater on road price

 

एमजी 90: भारतात येणारी नवीन लक्झरी इलेक्ट्रिक लिमोझिन!mg hector plus 7 seater on road price

 

mg hector plus 7 seater on road price

नमस्कार मित्रांनो, आज एमजी मोटर्सने त्यांची नवीन 7-सीटर इलेक्ट्रिक कार mg hector plus 7 seater on road price भारतात अनावरित केली आहे. बऱ्याच लोकांनी अंदाज केला होता की ही गाडी भारतात कधीच लॉन्च होणार नाही, पण शेवटी एमजीने ही गाडी भारतीय बाजारासाठी प्रस्तुत केली आहे. त्याची किंमत, फीचर्स आणि रेंज सर्व काही आता स्पष्ट झाले आहे. 

 

एमजी 90: एक लक्झरी इलेक्ट्रिक लिमोझिन mg hector plus 7 seater on road price

ही गाडी एक इलेक्ट्रिक लिमोझिनआहे, SUV नाही. जरी फ्रंट प्रोफाइल SUV सारखी दिसते, तरी साइड प्रोफाइल पाहिल्यास ही Kia कार्निव्हल सारखी लांब आणि स्टाइलिश लिमोझिन आहे. यात अत्याधुनिक फीचर्स आणि प्रीमियम इंटीरियर देखील उपलब्ध आहे. mg hector plus 7 seater on road price

 

 

एमजी 90 ची मुख्य वैशिष्ट्ये:

mg hector plus 7 seater on road price

 

1. भव्य आणि स्पेसियस इंटीरियर

या गाडीचे इंटेरियर पाहिले तर पॅनोरमिक सनरूफ दिलेले आहे जे की इतर गाड्यांपेक्षा दिसायला आकर्षक आणि मजबूत आहे. आणि हे पॅनॉर्मिक सनरूफ इतर गाड्यांच्या तुलनेत अगदी मोठ्या आकारामध्ये दिलेले आहे, ज्यामुळे कारच्या आत डायरेक्ट प्रकाश निर्माण प्रवेश करतो आणि गाडीतले वातावरण अगदी प्रकाशमय निर्माण होते.  

इलेक्ट्रिकली एडजस्टेबल सीट्स – नेहमी इतर गाड्यांच्या तुलनेत ड्रायव्हर सीट्स फक्त आरामदायक बनवले जाते. परंतु या गाडीमध्ये ड्रायवर आणि इतर प्रवाशाच्या सीट्स सुद्धा प्रवाशांसाठी हीटिंग, कूलिंग आणि मसाज फंक्शन्ससह देण्यात आलेले आहे.

सेकंड आणि थर्ड रोमध्ये विस्तृत लेगरूम –फ्रंट शीट आणि बँक सीट्स मध्ये आरामदायक असा स्पेस दिलेले आहे. त्यामुळे ड्रायवर आणि इतर 6 मिळून अशा तब्बल सात जणांसाठी आरामदायक प्रवास करता येतो.

टच-कंट्रोल पॅनेल – या कार मध्ये रिमोट कंट्रोल सिस्टम देण्यात आली आहे. विशेष म्हणजे रिमोट वरून सीट, एसी, लाइटिंग, विंडो आणि सनरूफ सर्व काही टचस्क्रीनवरून कंट्रोल करता येते. त्यामुळे ऑपरेटिंग साठी आरामदायक प्रवास करण्याचा अनुभव मिळतो.

 

2. प्रीमियम एक्सटीरियर डिझाइन

फ्रंट लाईट फुल LED लाइटिंग पॅटर्न मध्ये दिलेली आहे. जेणेकरून गाडीचिंफ्रिंट लागत अगदी प्रकाशमय दिसते.  गाडीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे डीआरएल, हेडलॅम्प्स आणि टेललॅम्प्ससह दिलेली आहे जे की विशेष आकर्षक दिसून येतो.

19-इंच ॅलॉय व्हील्स- 19 इंच आलोय व्हील जे की इतर वेल्स च्या तुलनेत अगदी दिसायला आकर्षक आणि मजबूत आहे. आणि टायर मोठा साईझ मध्ये आहे जसे की या टायर ची साईz 235/55 टायर साइजसह दिलेले आहे. 

कनेक्टेड LED टेल लॅम्प्सफ्रंट लाईट प्रमाणेच बॅक साईटला सुध्दा LED लॅम्प्स दिलेले आहेत जे की बँक साइट अगदी डोळ्याप्रमाणे लुक देतात. ज्यामुळे गाडीचा लोम हा मॉडर्न आणि स्टाइलिश लुक अनुभवायला मिळतो.

 

3. इलेक्ट्रिक पॉवरट्रेन

 इलेक्ट्रिक वाहनम्हटलं की पहिला मुद्दा येतो तो म्हणजे बॅटरी बॅक अप किती आहे? जसे की या गाडीला 90 kWh बॅटरी पॅक दिलेली आहे. जे की इतर गाड्यांच्या बॅटरी च्या तुलनेत स्ट्राँग बॅटरी आहे. ज्यामुळे 430 किमी एक सिंगल चार्जिंग मध्ये सरासरी 430 किमी पर्यंत आहे. जो की आताच्या घडीला पॉवरफूल मानली जाते.

 तसेच या गाडीचा 241 BHP पॉवर आणि 350 Nm टॉर्क  स्मूथ आणि ताकदवर प्रदर्शन. 

फास्ट चार्जिंग या गाडीची बॅटरी अगदी कमी वेळात चार्जिंग होऊन आणि अगदी कमी वेळात लाँग ड्राइव्हसाठी तयार राहते.

 

4. सुरक्षा आणि तंत्रज्ञान

mg hector plus 7 seater on road price


प्रत्येक गाडीला आजकाल सुरक्षा हा महत्वचा विषय आहे.  त्यामुळे सीसीटीवी कॅमेरा हा एक एकंदरीत प्रत्येक गाडीसाठी आवश्यक घटक ठरत आहे.

या गाडीला 360° कॅमेरा ज्यामुळे ड्रायव्हिंग सीट वरील व्यक्तीला पार्किंग करण्यासाठी  आणि ट्रॅफिकमध्ये मागे आणि पुढे पाहण्यासाठी मदत होते.

- ADAS (लेव्हल 2 सेमी-ऑटोनॉमस ड्रायव्हिंग) – लेन कीपिंग, ॲडॅप्टिव क्रुझ कंट्रोल. 

-  या कारमध्ये वायरलेस चार्जिंग देण्यात आलेले असून तसेच डिजिटल इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आलेली आहे. आणि 12-इंच टचस्क्रीन देण्यात आलेली आहे. त्यामुळे टच स्क्रीन हॅण्डल करण्यासाठी अगदी सोपे जाते.

 

 

एमजी 90 ची किंमत आणि लॉन्च तारीख mg hector plus 7 seater on road price

MG 90 या कार मार्केटमध्ये सध्या धुमाकूळ घालत आहे त्यामुळे लोकांना या कारच्या  अपेक्षित किंमत बाबत उत्सुकता वाढली आहे.  : तर या कार ची किंमत ₹60-65 लाख (एक्स-शोरूम).  आहे.

- लॉन्च तारीखया कारच्या लाँच तारखे बाबत पण खूप काही चर्चा चालू आहेत. सांगितले जात आहे की, या MG 90 कारची लॉन्चिंग एप्रिल-मे 2025 मध्ये भारतात लॉन्च होणार. 

 

 

निष्कर्ष

एमजी 90 ही एक आरामदायक लक्झरी इलेक्ट्रिक लिमोझिन कार आहे.जी भारतीय ग्राहकांना प्रीमियम आणि इको-फ्रेंडली प्रवासाचा अनुभव देईल. जर तुम्ही मोठ्या फॅमिलीसाठी स्पेसियस, हाय-टेक इलेक्ट्रिक कार शोधत असाल, तर एमजी 90 एक उत्तम पर्याय आहे.

Post a Comment

0 Comments