आयुष्मान भारत पीएमजेएवाय 2024: पीएम मोदींची वृद्ध नागरिकांसाठी आरोग्य विमा योजना आयुष्मान भारत योजना:arogya vima yojana
योजनेविषयी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच AB PM - JAY योजने संधर्भात मोठा निर्णय घेतला आहे. कुठल्याही प्रकारच्या व्यक्तींमध्ये भेदभाव न करता सरसकट ७० वर्षावरील नागरिकांना मोदींनी या योजनेसाठी निवड केले आहे.
जसे या नागरिकांचे उत्पन्न पाहिले जात नाही किंवा त्यांची जात पहिली जात नाही. किंवा ते कुठल्या प्रदेशातून आहेत ते पण पहिले जात नाही. आणि हे योजना अंतर्गत पात्र नागरिकांना एक या योजनेचे छोटे कार्ड प्रकाशित केले आहे. हे कार्ड दाखवून सर्व ७० वर्षावरील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येतो.
arogya vima yojana
पीएम-जाए आयुष्मान भारत योजना:
पंतप्रधान नरेंद्र यांनी नुकतेच या योजना सुरु होण्याची तारीख सांगितली आहे. दिनांक २९ ऑक्टोबर पासून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जण आरोग्य योजना AB PM JAY सुरु झाली आहे.
या योजने अंतर्गत सर्व ७० वर्षावरील नागरिकांना सरसकट या योज़नेचा लाभ मिकलणार आहे.
योजनेचे लाभ:
पंतप्रधान
नरेंद्र यांनी नुकतेच या योजना सुरु होण्याची तारीख सांगितली आहे. दिनांक २९ ऑक्टोबर
पासून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जण आरोग्य योजना AB PM JAY सुरु झाली आहे. या योजने
अंतर्गत सर्व ७० वर्षावरील नागरिकांना सरसकट या योज़नेचा लाभ मिकलणार आहे..arogya vima yojana
arogya vima yojana
AB PM-JAY अंतर्गत कव्हर मिळवण्यासाठी पात्रता:
या योजणे अंतर्गत ७० वर्षावरील ज्या
नागरिकांचे नोंदणी केलेली असेल अशा नागरिकांची प्रति कुटुंब ५ लाख रुपयाचे आरोग्य कव्हर मिळणार आहे. असं पंप्रधान मोदी यांनी घिशीत केले आहे.
तसेच या मध्ये ७० वर्षावरील नागरिकांचे इतर योजने कुटुंबामध्ये नाव नोंदणी असणे गरजेचे नाही.
इतर वृद्ध नागरिकांसाठी कव्हर:
70 वर्षे व अधिक वयाचे इतर सर्व वृद्ध नागरिकांना प्रति कुटुंब 5 लाख रुपयांचे कव्हर मिळेल.
सार्वजनिक आरोग्य विमा योजनांचा लाभ घेणाऱ्या वृद्ध नागरिकांना, जसे की केंद्रीय सरकार आरोग्य योजना (CGHS), पूर्व सैनिक योगदान आरोग्य योजना (ECHS), आणि आयुष्मान केंद्रीय सशस्त्र पोलिस बल (CAPF), त्यांना त्यांच्या विद्यमान योजनेचा किंवा AB PM-JAY चा लाभ घेण्याचा पर्याय असेल.
म्हणजेच या योजणे अंतर्गत ७० वर्षावरील नागरिकांना या योजनेच्या व्यतिरिक्त सर्व इतर शासकीय योजनेचा लाभ घेता येईल.
ESI अंतर्गत कव्हर: arogya vima yojana
या योणजने अंतर्गत ज्या ७० वर्षांच्या नागरिकांचे इतर खाजगी किंवा शासकीय विमा काढलेला आहे. जसे कामगार राज्य विमा योजना आणि अश्याच सर्व खाजगी योज़ना जरी काढल्या असल्या तरी या योजना चा लाभ घेण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नसल्याची पंतप्रधान मोदींनी घिशीत केले आहे.
AB PM-JAY योजना:
या योजनेच्या माध्यमातून 55 कोटी लोकांचा लाभ होतो, जो 12.34 कोटी कुटुंबांच्या समतुल्य आहे. पात्र कुटुंबातील सर्व सदस्यांना वयोमानानुसार कव्हर दिले जाते.
आवश्यक कागदपत्रे:
AB PM-JAY वृद्ध नागरिक योजना मध्ये नोंदणीसाठी आधार आणि या आधार कार्डवर जन्म तारीख असणे आवश्यक आहे.
जर जन्मतारीख या आधार वर नसेल तर आधार सोबत अजून कुठलेही डॉक्युमेंट चालेल
पण त्यावर जन्म तारीख असणे आवश्यक आहे. एकमेव आवश्यक कागदपत्र आहे.
arogya vima yojana
योजनेचा विस्तार:
योजनेच्या
सुरु झाल्यापासून या योजनाईचा प्रसार वाढत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोक यामध्ये
सहभागी होऊन या योजनेचा फायदा घेत आहेत.
आतापर्यंत या योजने अंतर्गत लाभ १०.७४ कोटी वरून १२ कोटी कुटुंबापर्यंत वाढवला आहे. कारण हा विस्तार सरकारने देशाची वाढती लोकसंख्या लक्ष्यात घेऊन वाढवली आहे..arogya vima yojana.arogya vima yojana
हे पण वाचा....
0 Comments