tata sumo gold next generation– भारतीय SUV सेगमेंटमधील एक परतणारी कहाणी !
नमस्कार आणि स्वागत आहे Maha Batami Blog मध्ये! आज आपण टाटा मोटर्सच्या एका अशा ऐतिहासिक प्रॉडक्टबद्दल बोलणार आहोत ज्याने भारतीय कार मार्केटमध्ये एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. ही गाडी म्हणजेच Tata Sumo Gold! tata sumo gold next generation
Tata Sumo Gold ची सुरुवात 1994 मध्ये झाली आणि भारतीय ग्राहकांनी या गाडीला भरभरून प्रेम दिलं. विशेषतः डोंगराळ भागांमध्ये तिचा 3 लिटर टर्बोचार्ज डिझेल इंजिन प्रचंड लोकप्रिय ठरला. मात्र, काळानुसार वाढलेले इमिशन आणि सेफ्टी नॉर्म्स लक्षात घेता, 2019 मध्ये Tata Sumo Gold ला बंद करण्यात आलं.
2025 मध्ये परत येणार tata sumo gold next generation?
अनेक रिपोर्ट्सनुसार, 2025 च्या शेवटच्या तिमाहीत Tata Sumo Gold चं नेक्स्ट जनरेशन लॉन्च होणार असल्याचं बोललं जातंय. यावेळी ती एकदम नवीन डिझाईन, आधुनिक फीचर्स, ताकदवान इंजिन्स आणि उत्कृष्ट सेफ्टीसह येईल.
- लांबी: 4400 मिमी
- रुंदी: 1800 मिमी
- उंची: 1750 मिमी
- ग्राउंड क्लीयरन्स: 210 मिमी
tata sumo gold next generation
- फ्रंट: शार्प DRLs, LED हेडलॅम्प्स, सिग्नेचर ग्रिल, फ्रंट कॅमेरा, लेव्हल-1 ADAS
- साइड प्रोफाइल: 17-इंच अलॉय व्हील्स, ORVMs वर 360° कॅमेरे
- रिअर: LED टेल लॅम्प्स, डिफ्यूझर लूक, रिव्हर्स कॅमेरा, पार्किंग सेंसर्स, रिअर वाइपर, रूफ माउंट स्पॉयलर
- इलेक्ट्रिक सनरूफ
- शार्क फिन अँटेना आणि रूफ रेल्स
- Tata ची नवीन डिझाईन फिलॉसॉफी इथेही दिसणार आहे
- 1.5L टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन
- पावर: 170 PS
- टॉर्क: 280 Nm 2.
- 2.0L मल्टीजेट डिझेल इंजिन
- पावर: 167 BHP
- टॉर्क: 350 Nm
- अनुमानित किंमत: ₹11 लाख – ₹16.5 लाख (एक्स-शोरूम)
- लॉन्च डेट: 2025 चा चौथा क्वार्टर
- ड्युअल टोन अपहोल्स्ट्री (टॉप व्हेरिएंटमध्ये सेमी-लेदर)
- 4-स्पोक स्टिअरिंग व्हील (टिल्ट, टेलिस्कोपिक, इल्युमिनेटेड लोगो)
- 10.25 इंच HD टचस्क्रीन
- वायरलेस Android Auto & Apple CarPlay
- आयरा कनेक्टेड टेक्नोलॉजी
- सिंगल झोन क्लायमेट कंट्रोल, कुल्ड ग्लोव्हबॉक्स
- ऑटो हेडलॅम्प्स, ऑटो डिमिंग IRVM, ORVM ऑटोफोल्ड
- पुश बटन स्टार्ट व कीलेस एंट्री
- ड्रायव्हर सीट – 6-वे अॅडजस्टेबल, व्हेंटिलेटेड (टॉप व्हेरिएंटमध्ये)
- को-ड्रायव्हर सीट – 4-वे अॅडजस्टेबल
- सेंटर कन्सोल – आर्मरेस्ट, वायरलेस चार्जर, कप होल्डर
- सेकंड रो – 60:40 स्प्लिट, एडजस्टेबल हेडरेस्ट, आर्मरेस्ट, कप होल्डर
- थर्ड रो – Spacious, AC वेंट्स, चार्जिंग सॉकेट्स
- बूट स्पेस – अंदाजे 450 लीटर
tata sumo gold next generation
- सर्वच चाकांवर डिस्क ब्रेक्स
- 6 एअरबॅग्स, ABS, EBD, ESP
- हिल स्टार्ट व डिसेंट असिस्ट, ट्रॅक्शन कंट्रोल
- ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स, 3-पॉईंट सीटबेल्ट्स
- इंजिन इमॉबिलायझर, लेव्हल 1 ADAS
- अॅडप्टिव्ह क्रूझ कंट्रोल
- ड्रायव्हर ड्रोझिनेस डिटेक्शन
- लेन कीप असिस्ट
0 Comments