महिंद्रा थार रॉक्स एक्स: जबरदस्त किंमत आणि फीचर्स, अशी स्टायलिश एसयूव्ही तुम्ही पाहिली नाही! mahindra thar roxx price

 

mahindra thar roxx price and features 

mahindra thar roxx price


सध्या भारतामध्ये महिंद्रा थार या कारची खूप मोठ्या प्रमाणात क्रेझ वाढत चालली आहे. अशा मध्येच लोकांची आवडती कार म्हणून फार ठार या कारला पसंती मिळत आहे. अशातच महिंद्रा कंपनी ने थार या मॉडेलमध्ये नवनवीन मॉडेल लॉन्च केलेले आहेत. आणि नवनवीन मॉडेल लॉन्च करणे हे चालूच आहे.

नुकतीच महिंद्राने मॉडेलमध्ये नवीन मॉडेल सिरीज लॉन्च केलेली आहे, ती सिरीज म्हणजे महिंद्रा 

mahindra thar roxx price आणि हे मॉडेल डिलीट भारतातील दिल्ली या शहरांमध्ये लॉन्च केलेले आहे आणि संपूर्ण भारतभर पण लॉन्च होत आहे.


mahindra thar roxx price भारतातील किंमत

महिंद्रा थार चे बेसिक पासून आताचे लेटेस्ट टॉप चे मॉडेल असे खूप सारे मॉडेल उपलब्ध आहेत. यामध्ये बेसिक मॉडेलचा विचार केला तर नवी दिल्ली या शहरांमध्ये 12 पॉईंट 99 लाखापासून किंमत सुरू आहे आणि ही किंमत टॉप मॉडेल मध्ये पाहिली तर 27. 88 लाखांपर्यंत आहे.

यातच बेसिक ते ऍडव्हान्स पर्यंतचे मॉडेल यामध्ये किमतीचा विचार केला तर कमी जास्त किंमत असू शकते.


मॉडेल्स किमती (न्यू दिल्ली ओन-रोड किमत)

वेरिअंट्स किमत
Mahindra Thar ROXX MX1 RWD Rs. 15.41 Lakh
Mahindra Thar ROXX MX1 RWD Diesel Rs. 16.71 Lakh*
Mahindra Thar ROXX MX3 RWD AT Rs. 17.72 Lakh*
Mahindra Thar ROXX MX3 RWD Diesel Rs. 19.06 Lakh*
Mahindra Thar ROXX MX5 RWD Rs. 19.46 Lakh*
Mahindra Thar ROXX MX5 RWD Diesel Rs. 20.63 Lakh*
Mahindra Thar ROXX AX3L RWD Diesel Rs. 20.63 Lakh*
Mahindra Thar ROXX AX5L 4WD Diesel AT Rs. 25.52 Lakh*
Mahindra Thar ROXX AX7L 4WD Diesel AT Rs. 27.88 Lakh*



डिझाईन आणि इंटरियर स्टायलिंगmahindra thar roxx price

mahindra thar roxx price


  • डिझाईनचा विचार केला तर या महिंद्रा थार कार मध्ये खूप वेगळेपण आहे जसे की शहरातील आकर्षक कार पैकी महिंद्रा थार नसून एक जिप्सी कार आहे.
  • कारच्या बाहेरच्या साईटला बोनेट हे महिंद्रा बोलेरो च्या थोडेफार सारखे आहे परंतु स्कॉर्पिओ आणि बोलेरो याच्या खूप वेगळे डिझाईन या महिंद्रा थार कारचे आहे.
  •  त्यामध्ये महिंद्रा थार या कारच्या हेडलाईट पासून समोरचा संपूर्ण भाग हा खूप युनिक आणि अट्रॅक्टिव्ह बनवला गेला आहे. विशेषतः या कारचे दरवाजे हे बाकीच्या कारच्या तुलनेत अगदी सिम्पल आणि छोट्या लूकमध्ये दिसून येतात. याची दरवाजाचे काचा आपण खूप छोट्या लूकमध्ये दिसून येतात .
  • आणि या कारचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे या कारला पाच दरवाजे बनवले गेले आहेत. यामध्ये मागचा दरवाजा जॉकी या कारचा एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये आहे आणि याच दरवाज्याला कारची स्टेफनी ॲड केल्यामुळे या कारला विशिष्ट असा लूक मिळाला आहे.या कारचे टायर हे मिडीयम साईजचे असून दिसायला एकदम आहेत.
  • या कारचा अंतर्गत लुक चा विचार केला तर या कारमध्ये फ्रंट शीट आणि मागे आडवे दोन सीट असे टोटल तीन सीट आहेत. त्यामुळे या कारचे आसनक्षमता सात ते आठ लोकांचे आहे. त्यामुळे फॅमिली साठी आणि लॉन्ग ट्रीप साठी उत्तम पर्याय आहे.
  •  कारच्या सीट चे कुशन हे ऍडव्हान्स पद्धतीने बनवले गेले आहे.ज्यामुळे आरामदायक प्रवास होण्यास मदत होते.

 

इंजिन पर्फॉर्मंस

महिंद्रा कंपनीने तार या कारमध्ये खूप सारे इंजिन मध्ये बदल केलेले आहेत. भारतीय निर्माते असलेले महिंद्रा कंपनी हे इंजिन निर्मिती कॉलिटी मध्ये अग्रेसर आहे.

महिंद्रा रॉक्स इंजिन मध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज आहे जसे की महेंद्र रॉक्स हे इंजिन सिलेंडर पेट्रोल तसेच डिझेल अशा प्रकारामध्ये उपलब्ध आहे. तसेच या महिंद्रा थार च्या इंजिन मध्ये ऍडव्हान्स फीचर पाहिले तर हे इंजिन डिझेल प्रकारामध्ये 175 पीएस आणि 370 या एन एम टॉर्क तयार करते  आणि हेच इंजन पेट्रोल या प्रकारामध्ये विचार केल्यास हे इंजिन 150 पीएस आणि 320 एन एम इतके टॉर्क निर्माण करत असते.

 महिंद्राने थार रॉक्स एक्स सिरीजच्या इंजिनमध्ये अनेक सुधारणा केल्या असून, पेट्रोल आणि डिझेल दोन्ही पर्याय उपलब्ध केले आहेत.

इंजिन वैशिष्ट्ये:

  • डिझेल इंजिन: 2.2 लिटर, 4-सिलेंडर
  • पेट्रोल इंजिन: 2.0 लिटर, 4-सिलेंडर

पॉवर आउटपुट:

  • डिझेल: 175 पीएस, 370 एनएम टॉर्क
  • पेट्रोल: 150 पीएस, 320 एनएम टॉर्क

सुरक्षा वैशिष्ट्ये:

2.0 लिटरफोर सिलेंडरआणि एम स्टॅलिन टर्बो पेट्रोल अशा पद्धतीने इंजिनची वैशिष्ट्ये आहे.
  • सहा एअरबॅग्स
  • तीन-पॉइंट सीट बेल्ट
  • ईएससी (इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल)
  • सीट बेल्ट रिमाइंडर

इंजिन प्रकार

  • डिझेल इंजिन: 2.2 लिटर, 4-सिलिंडर
  • पेट्रोल इंजिन: 2.0 लिटर, 4-सिलिंडर

 

·         इंजिन पावर

 डिझेल इंजिन च्या बाबतीत विचार केला तर हे इंजिन 175 पीएसआणि पेट्रोल इंजिन च्या बाबतीत विचार केला तर 150 पीएस इतकी इंजिन उपलब्ध आहेत.

इंजिन सुरक्षा

सहा एअर बॅग आणि तीन पॉईंट सीट बेल्ट इएससी इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल सेट बेल्ट रिमाइंडर इत्यादी गोष्टी अवेलेबल आहेत.

इंजिनची इतर वैशिष्ट्ये

१०.२५ इंचाची टच स्क्रीन वायरलेस एप्पल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जर, रोज कंट्रोल, आणि थ्री सिक्सटी डिग्री कॅमेरा तसेच त्यांना समरूप इत्यादी वैशिष्ट्ये आहेत

मायलेज

माय लेक चा विचार केला तर साधारण बारा ते पंधरा प्रतिक किलोमीटर च्या दरम्यान मायलेज आहे.


महिंद्रा थार रॉक्स एक्स चे प्रमुख फीचर्स mahindra thar roxx price

mahindra thar roxx price


Keyless entry

महिंद्रा थारचे प्रमुख फीचर्स म्हणजे या कारमध्ये किल्ले एन्ट्री आहे. ज्यामुळे फक्त बटन दाबून आपल्याला कार मध्ये प्रवेश करता येतो आणि चावी शिवाय गाडी चालूही करता येते फक्त बटन दाबली ही गाडी चालू होते.

Sliding armrest

स्लाइडिंग आराम रेस्ट असल्यामुळे आता ड्रायव्हर बरोबर मागच्या पॅसेंजर ला पण आरामदायक सीट मिळाले आहे. मागच्या साईटचे सीट सुद्धा होल्ड होऊन त्यावर आराम करता येतो. त्यामुळे कारमधील सर्व पॅसेंजरचा आराम होणे पॉसिबल झाले आहे..

Aero wipers

महिंद्रा थार या कारला एरो वाइपर्स या प्रकारचे वायफर्स आहेत ज्यामुळे बाकीच्या तुलनेत याबाबतचा आवाज खूप कमी येतो आणि धूळ आणि माती सुद्धा या वायपरद्वारे साफ केले जाऊ शकते. तसेच टिकाऊ आणि मजबूत प्रकारचे वायफर्स आहेत ज्यामुळे वायपर्स तुटण्याचा किंवा खराब होण्याचा धोका या वायपर्स आहे


महिंद्रा थार बॉक्स एक्स बुकिंग आणि उपलब्धता

महिंद्रा थार ही कार ला लोकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असल्यामुळे या कार मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे. त्यामुळे या कारसाठी बुकिंग साठी दोन ते आठ महिन्यापर्यंतचे वेटिंग सांगितले जात आहे. तसेच कारच्या रंगाच्या प्रमाणामध्ये या कारमध्ये वेटिंग उपलब्ध आहेत.

 

Also Read....

Xiaomi SUV चे अंतर्गत तपशील उघडले, कार लाँचसाठी सज्ज:xiaomi suv release







Post a Comment

0 Comments