चेरी V23 ईव्ही प्रीमियम SUV बँकॉक मोटर बाजारामध्ये लाँच, भारतात सुधा लवकरच लाँच होण्याची तयारी.
JSW आणि चेरी पार्टनरशिप मधे अंतर्गत टेस्टिंग सुरू असून ३० ते ४० लाखांत उपलब्ध होण्याची शक्यता
बँकॉक, २४ मार्च २०२६: चीनमधील फेमस ऑटोमोबाईल कंपनी Cheri v23 ev ने नुकत्याच एका शो मध्ये ( ईव्ही) v 3 भारतात लाँच करण्याचे जाहीर केले आहे. तसेच भारतातील JSW ग्रुप शी झालेल्या करारामुळे आणि भागीदारीमुळे या गाडीची भारतात येण्याची प्रक्रिया अनोखी फास्ट होणार आहे. त्यामुळे भारतीय बाजारात एक एक नवीन व युनिक गाडी येण्याची उत्सुकता आहे. तसेच बँकॉक येथे नुकत्याच झालेल्या टेस्ट मध्ये या गाडीची ऑफ रोड क्षमता , या गाडीचे प्रीमियम इंटिरिअर डिझाइन तसेच AI आधुनिक फिचर्स सह अनेकांचे लक्ष वेधले आहे. त्याच बरोबर भारतात सुद्धा या गाडीची ऑफ रोड टेस्टिंग ची प्रक्रिया चालू असल्याचे सांगितले जात आहे.
फ्रंट साइड डिझाइन आकर्षक आणि ऑफरोड क्षमता जबरदस्त
गाडीच्या फ्रंट प्रोफाइलमध्ये स्पष्टपणे ऑफरोडिंगसाठी उपयुक्त असलेला कॅमेरा दिसतो. यासोबत फ्रंट पार्किंग सेन्सर्स आणि खास डिझाइन केलेले हेडलॅम्प्स आहेत, जे ओपन-क्लोज फंक्शनसह येतात. हे वैशिष्ट्य शहरातील पार्किंगसोबतच खडकाळ रस्त्यांवरही उपयुक्त ठरेल. ज्यामुळे या गाडीची शहरी आणि खडकाळ भागात सुधा उपयोग होतो.
रियर प्रोफाइल उत्तम आणि बूट स्पेस तब्बल 300 लिटर.
Cheri EV car गाडीचे अजून वीहिष्टे म्हणजे या गाडीच्या रिअर साइटला प्रीमियम आणि युनिक लूक आणि प्रीमियम लूक मिळून देणारा सेन्सर कॅमेरा दिलेले आहे. आणि या गाडीमधे बूट स्पेस सुमारे 300 लिटर इतका दिलेला आहे ज्यामुळे लाँग रूट साठी पुरेसा आहे. तसेच डेली उद्यासाठी पण महत्वाचा मानलं जाते.
आकर्षक इंटिरिअर आणि मजबूत सीट
या गाडीचे इटेरियर डिझाईन अतिशय उत्कृष्ट आहे. गाडीच्या आत मधे मोठी अशी टच स्क्रीन, ac कंट्रोल तसेच टेरेन मोड चे सिलेक्टर दिलेले आहे. या गाडीमध्ये सुरूफ दिलेले नाही मात्र व्हेंटिलेटेड सीट्स उपलब्ध आहे. गाडीच्या आतील भागामध्ये इंटिरिअर साठी वापरलेले मटेरियल एकदम मजबूत आहे. आणि फिशिंग सुधा उत्तम दर्जाची दिलेले आहे. त्यामुळे गाडी चालवण्याचा अनुभव हा एक वेगळाच येतो.
उत्तम रेंज आणि उत्तम किमत ठरतेय ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय
भारतीय मीडिया द्वारे सांगितले जात आहे की, जर का चेरी कंपनी आणि jsw मधील भागीदारी जर उत्तम झाली सक्सेस झाली तर भारतामध्ये या गाडीची किंमत सुमारे 30-40 लाख च्या जवळपास होण्याचे सांगितले जात आहे .
तसेच बॅटरी बॅकअपच्या बाबतीत पाहिले तर कंपनी ने क्लेम केलेल्या रेंजपेक्षा 35-400 किलोमीटर पर्यंत असण्याचे सांगितले जात आहे. ज्यामुळे लाँग डिस्टन्स साठी उत्तम मानले जात आहे.
भारतामध्ये Ev गाड्यांचे मार्केट ग्रो होत आहे. त्यामध्ये ही चेरी EV ही गाडी किती प्रमाणात प्रभाव पाडेल हे पाहणे महत्वाचे असणार आहे. कारण या गाडीचे इतर गाड्या सोबत कॉम्परिसन केले तर खूप अँडव्हान्स फितुर चेरी EV या गाडीमध्ये दिलेले आहेत. आणून विशेष म्हणजे गाडीचे रेंज ही पण खूप महत्वाच भाग असणार आहे. ज्यामुळे भारतीय बाजारात या गाडीला मागणी वाढू शकते.
Also Read....
टीवीएस अपाचे RTR 160 4V नवीन अपडेटसह लॉन्च


0 Comments