SSC MTS Admit Card 2025: MTS आणि हवालदार परीक्षेचे हॉल तिकीट लवकरच उपलब्ध, डाउनलोड कसे करावे?
ssc mts 2025 admit card download
नुकतेच SSC म्हणजेच कर्मचारी निवड आयोग SSC MTS आणि हवालदार CIBIC AND CBN परीक्षा 2025 साठी प्रवेश पत्र जाहीर करण्याचे ssc आयोगामार्फत सांगितले गेले आहे. ही परीक्षा दिनांक 20 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर दरम्यान पार पडणार असून या परीक्षे साठी लागणारे Admit Card ssc.gov.in वरून आपले हॉल तिकीट डाउनलोड करायला मिळणार आहे. या परीक्षेसाठी साधारण 8021 जागेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. ज्यामध्ये 6810 मल्टीटस्किंग स्टाफ (MTS) आणि 1211 हवालदार या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती.
यामधील परीक्षेसाठी लागणारे admit card डाउनलोड कसे करावे याबद्दल माहिती Maha batami या लेखात घेऊयात. ssc mts 2025 admit card download
SSC MTS 2025 परीक्षेचा आढावा घेऊयात
SSC MTS परीक्षा 2025 ही नेहमीप्रमाणे ऑब्जेक्टिव प्रकारच्या म्हणजेच बहुपर्यायी प्रश्नावर आधारित असणार आहे. तसेच चुकीच्या प्रत्येक प्रश्नासाठी 0.25 गुण नकारात्मक रूपात कमी होतील. तसेच ही परीक्षा साधारण हिंदी आणि इंग्रजी भाषे बरोबरच इतर 13 बसमध्ये होणार असल्याचे SSC मार्फत सांगितले आहे. त्यामध्ये आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, ओडिया , पंजाबी, तमिळ, तेलगू, आणि उर्दू इत्यादी भाषेमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे.
तसेच ही परीक्षा सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रांमध्ये घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले असून ही परीक्षा एकाच दिवशी घेतली जाणार आहे. सर्व उमेदवारांनी दोन्ही सत्रांना उपस्थित राहणे अनिवार्य आहे.ssc mts 2025 admit card release date
| माहिती | तपशील |
|---|---|
| परीक्षेच्या तारखा | 20 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर 2025 |
| परीक्षेचा प्रकार | ऑब्जेक्टिव्ह (MCQ) |
| भाषा | हिंदी, इंग्रजी आणि 13 प्रादेशिक भाषा |
| सत्र | दोन सत्रे (दोन्ही बंधनकारक) |
| जागांची संख्या | MTS: 6,810, हवालदार: 1,211 (एकूण: 8,021) |
| प्रवेशपत्र डाउनलोड | ssc.gov.in |
प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?
SSC MTS आणि हवालदार 2025 चे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा:
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या: ssc.gov.in वर जा.
- लॉगिन करा: तुमचा नोंदणीकृत ईमेल आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाका.
- हॉल तिकीट तपासा: लॉगिन केल्यानंतर तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
- डाउनलोड करा: प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.
- प्रिंटआउट जपून ठेवा: पुढील गरजेसाठी प्रवेशपत्राची प्रिंट कॉपी सुरक्षित ठेवा.
थेट लिंक: 👉 SSC MTS 2025 प्रवेशपत्र डाउनलोड (लिंक सक्रिय झाल्यावर उपलब्ध होईल)
महत्त्वाच्या टिप्स
- लवकर डाउनलोड करा: प्रवेशपत्र जाहीर झाल्यावर वेबसाइटवर जास्त ट्रॅफिक असू शकते, त्यामुळे लवकर प्रयत्न करा.ssc mts 2025 admit card
- लॉगिन तपशील तपासा: ईमेल आयडी आणि पासवर्ड नीट तपासा. अडचण आल्यास SSC हेल्पलाइनशी संपर्क साधा.ssc mts 2025 admit card released
- प्रवेशपत्र जपून ठेवा: परीक्षेच्या वेळी आणि पुढील प्रक्रियेसाठी प्रवेशपत्र आवश्यक असेल.ssc mts 2025 admit card status
- अपडेट्स फॉलो करा: नवीनतम माहितीसाठी ssc.gov.in वर नियमित तपासणी करा.ssc mts 2025 admit card download date
पुढील प्रक्रिया
प्रवेश पत्र डाउनलोड केल्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षे दिवशी हजर रहायचे आहे. आणि पुढील टप्प्यासाठी पात्र व्हायचे आहे. जसे की कागदपत्र तपासणे आणि इतर गोष्टी. त्याच बरोबर परीक्षेविषयी सर्व माहिती पाहिजे असल्यास डाउनलोड केलेल्या प्रवेश पत्रावर दिलेले आहे. तसेच प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी अडचणी येत असतील तर प्रवेश पत्रावर दिलेल्या टोल फ्री नोंबर वर संपर्क करावा.
निष्कर्ष
SSC MTS आणि हवालदार 2025 परीक्षा ही सरकारी नोकरीच्या इच्छुकांसाठी मोठी संधी आहे. प्रवेशपत्र लवकरच ssc.gov.in वर उपलब्ध होईल. वेबसाइटवरील अपडेट्स नियमित तपासा आणि वेळेत प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि परीक्षा साठी हार्दिक शुभेच्छा.
Also Rea....

0 Comments