जेमिनी AI फोटो ट्रेंड: जगातील नेत्यांसोबत जीवंत पोर्ट्रेट तयार करण्यासाठी सोपी प्रॉम्प्ट gemini ai photo trend prompt
gemini ai photo trend prompt
गुगल जमिनी बनाना AI फोटो टूल सध्या खूप social media वर धुमाकूळ घालत आहे. प्रत्येक जण या AI टूल वापर करून सोसियल मीडिया वर आपापले फोटो अपलोड करत आहेत. आणि स्टेटस ला ठेवत आहेत. विशेष म्हणजे यामध्ये हे टूल वापरून लोक हायपर रिॲलिस्टिक पोर्ट्रेट तयार करत आहेत ज्यामध्ये लोक जगातील प्रसिद्ध लोकांबरोबर फोटो काढत आहे असे दाखवले जात आहे. आणि ही इफेक्ट अगदी ओरिजनल फोटो सारखे दिसून येत आहेत. सुरुवातीला ही गोष्ट लोकांना एवढी क्रिटिकल वाटत गेली, परंतु सध्या हि ट्रिक लोकांसाठी अगदी सिंपल झाली आहे. आणि विशेष म्हणजे ही ट्रिक सध्या ट्रेडिंग मध्ये आली आहे. कारण सोसियल मीडिया च्या माध्यमातून कुठल्याही गोष्टीला वायरल व्हायला वेळ लागत नाही.
चला तर मग आपण या ट्रेंड बद्दल विशेष माहिती घेऊयात आणि तीच नॅनो बनाना म्हणजे काय आणि त्याच बरोबर आपलज स्वतःची इमेज इतर सेलिब्रिटी बरोबर कशी तयार करायची याबद्दल समजून घेऊयात.gemini ai photo trend prompt
नॅनो बानाना म्हणजे काय?
. gemini ai photo trend caption बनाना हे एक गुगल जेमिनी ai चे अधिकृत ऍप आहे. जे की गुगल ने विकसित केलेलं आहे. यामध्ये विशेषतः फोटो एडिटिंग अँडव्हान्स फिचर्स आहेत जे की तुम्हाला सेलिब्रिटी बरोबर इमेज तयार करायला मदत करते.
हे ॲप एका इमेज ला अल्ट्रा रिॲलिस्टिक 4D स्टाईल पोर्ट्रेट मध्ये बदलते. आणि यामुळे फोटो इतके रिअल दिसतात की समोरच्या व्यक्तीला ओळखायला पण येणार नाही. कारण यामधील दोन्ही फोटो मधील बॉर्डर अगदी धूसर होऊन पूर्णपणे फोटो अगदी जिवंत वाटतो.
दुसरी महत्वाची ट्रिक म्हणजे साधारण सेल्फीला सिनेमॅटिक मास्टर पीस बनवता येते. या सर्व गोष्टी या अप मध्ये उपलब्ध आहेत. आणि नवीन ट्रेंड मुले या ऍप च्या पण डाउनलोड आकड्यामधे वाढ झालेली आहे. कारण सध्या आपले स्टोअर आणि अँड्रॉइड प्ले स्टोअरला या अँपची डाउनलोड संख्या मोठ्याप्रमाणात वाढलेली आहे. how to use gemini ai photo trend
नॅनो बानाना फीचरचे वैशिष्ट्ये कशी आहेत?
| वैशिष्ट्य | वर्णन |
|---|---|
| इमेज जनरेट करणे | एका फोटोला नवीन क्रिएशन्समध्येरेटिव्हिटी मध्ये बदलणे, आणि मल्टिपल इमेजेस तयार करणे. |
| एडिटिंग कंट्रोलसाठी उत्तम | एखादा विशिष्ट भाग एडिट करणे, आणि त्याचे बॅकग्राउंड बदलणे, व्हेरियस स्टाईल क्रिएट करणे. |
| रिअलिस्टिक क्वालिटी एक नंबर | हायपर-रिअलिस्टिक आणि 4D-स्टाइल पोर्ट्रेट्स तयार करणे आणि अपलोड करणे. |
| प्रॉम्प्ट आधारित | अगदी सोप्या टेक्स्ट प्रॉम्प्ट्सने इमेज तयार करणे. आणि सोसियल मीडिया वर अपलोड करणे. |
| सर्वत्र उपलब्ध | जेमिनी अप हे मोबाईल मध्ये फ्री आणि कॉम्प्युटर वर सुद्धा फ्री मध्ये उपलब्ध आहे. |
स्वतःची AI इमेज कशी तयार करायची?
या ट्रेंडची इमेज तयार करण्यासाठी अगदी सोपी ट्रिक आहे. अगदी काही मिनिटातच तुमची इमेजतयार होऊन सोसियल मीडिया वर अपलोड करू शकता:google gemini ai photo trend
अॅप डाउनलोड करा: गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल अॅप स्टोअरवरून जेमिनी अॅप डाउनलोड करा.
साइन इन करा: तुमचा गुगल अकाउंट वापरून लॉगिन करा.gemini ai photo trend text
फोटो अपलोड करा: तुमचा स्वतःचा फोटो (सेल्फी किंवा पर्सनल पिक्चर) अपलोड करा. चांगल्या लायटिंगसह क्लिअर फोटो निवडा.new gemini ai photo trend
प्रॉम्प्ट एंटर करा: प्रॉम्प्ट टाइप करा. तुम्ही स्वतः लिहू शकता किंवा ऑनलाइन फिरत असलेल्या तयार प्रॉम्प्ट्स वापरा. उदाहरणार्थ, जगातील नेत्यांसोबत पोर्ट्रेटसाठी: "Create a Cinematic hyper-realistic documentary-style photo. This person in this picture sits confidently between Vladimir Putin and Donald Trump at a rustic wooden table." (तुम्ही नेत्यांचे नाव बदलू शकता, जसे की शाहरुख खान किंवा एलॉन मस्क.)gemini ai photo trend instagram
सेंड बटण दाबा: प्रॉम्प्ट सबमिट केल्यानंतर जेमिनी इमेज जनरेट करेल. ती डाउनलोड करा आणि सोशल मीडियावर शेअर करा.gemini ai photo trend name
लोकप्रिय प्रॉम्प्ट्सचे उदाहरणे
| प्रॉम्प्ट प्रकार | उदाहरण प्रॉम्प्ट |
|---|---|
| नेत्यांसोबत पोर्ट्रेट | Create a hyper-realistic photo of this person sitting with Elon Musk and Narendra Modi at a conference table. |
| हिस्टोरिकल रूलर्स | Generate a cinematic image of this person alongside Mahatma Gandhi and Jawaharlal Nehru in a historical setting. |
| सेलिब्रिटी स्टाइल | Turn this photo into a Polaroid-style pic with Shah Rukh Khan, vintage filter." |3D फिगरिन"Recreate this person as a shiny 3D figurine in a collectible toy style. |
हे प्रॉम्प्ट्स बदलून तुम्ही विविध क्रिएशन्स तयार करू शकता. ट्रेंडमध्ये लोक 90s बॉलीवूड स्टाइल साडी लुक्स किंवा रेट्रो इफेक्ट्ससाठीही प्रॉम्प्ट्स वापरत आहेत.
Here are 10 amazing Google Gemini photo editing prompts that are versatile and can be used to enhance a wide range of images:
- 1) Change the mood of the image to [e.g., cheerful and bright / dark and mysterious]. (This is a great way to alter the overall feeling of your photo.)
- 2) Make the colours more vibrant and saturated without looking unnatural.(This prompt is perfect for making landscapes or food photos pop.)
- 3)Remove the [specific object, e.g., power lines, trash can] from the background. (This is a practical and powerful prompt for cleaning up distracting elements in your shot.)
- 4) Blur the background to create a shallow depth of field, making the subject stand out. (This simulates a professional portrait mode effect.)
- 5) Transform the photo into an [e.g., watercolour painting, charcoal sketch, oil painting]. (This is a fun and creative way to apply an artistic style to your image.)
- 6) Add a gentle [e.g., morning mist, warm sunlight, soft snowfall] to the scene. (This can add a touch of magic and atmosphere to any picture.)
- 7) Enhance the details [e.g., texture of the stone wall, fine lines in the fabric] to make them sharper. (This is useful for highlighting specific textures or patterns.)
- 8) Replace the [specific element, e.g., sky, a cloudy day] with a [e.g., starry night, fiery sunset]. (A simple but dramatic change that can completely alter the look of your photo.)
- 9) Generate an [e.g., gentle reflection on the water, subtle shadow under the object] to add realism. (This prompt helps with compositing or simply making an image more believable.)
- 10) Give the photo a timeless, vintage feel with a soft sepia tone and a subtle vignette. (Perfect for creating a classic and nostalgic look.)
ट्रेंडचे परिणाम आणि मोठ्या प्रमाणात लोकप्रियता
बनाना ट्रेंड मुले सोसियल मीडिया मध्ये अगदी तुफान आले आहे. जो तो आपले फोटो कीधून सेलिब्रिटी सोबत बनवून सोसियल मीडिया वर अपलोड करत आहेत. आणि इंटरनेट वर क्रिएटिव्हिटी ची पुरेपूर फायदा घेत आहेत. याच बरोबर या ट्रेंड मुले जेमिनी आपला उत्तम प्रतिसाद मिळ आहे. अगदी काही दिवसातच जेमिनी अप ने 200 दशलक्ष पेक्षा अधिक इमेज तयार झाली आहे. आणि विशेष म्हणजे हे अँप फ्री असल्याने सर्वसाधारण व्यक्तीला याचा वापर सहज करता येतो. आणि यामुळे हा सध्याचा AI चा सर्वात वायरल ट्रेंड बनला आहे.
निष्कर्ष
जेमिनी AI च्या नॅनो बानाना फीचरमुळे फोटो एडिटिंग आता सोपे आणि मजेदार झाले आहे. जगातील नेत्यांसोबत किंवा हिस्टोरिकल फिगर्ससोबत पोर्ट्रेट तयार करून तुम्हीही या ट्रेंडचा भाग बनू शकता. लवकरच अॅप डाउनलोड करा आणि क्रिएटिव्हिटीचा आनंद घ्या. नवीन अपडेट्ससाठी गुगल जेमिनी वेबसाइट तपासत राहा. ही ट्रेंड वास्तव आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मेळाची उत्तम उदाहरण आहे!
Also Read....


0 Comments