2025 मध्ये अपडेट झालेली Grand Vitara पुन्हा एकदा CNG वेरिएंटसह बाजारात दाखल! किंमत वाढली तरी फीचर्सच्या यादीने ग्राहकांना भुरळ घालणारी!
Maruti Suzuki ने 2025 मध्ये आपली लोकप्रिय SUV – grand vitara cng price पुन्हा एकदा CNG वेरिएंटसह बाजारात आणली आहे. आधीच्या अपडेटमध्ये CNG पर्याय हटवण्यात आला होता, मात्र ग्राहकांच्या मागणीवरून कंपनीने पुन्हा हा पर्याय सादर केला आहे. नव्या वेरिएंटमध्ये फीचर्समध्ये वाढ झाली असून किंमत थोडीशी वाढली असली तरी 'व्हॅल्यू फॉर मनी' तत्व जपले आहे.
नव्या Grand Vitara मध्ये आता 26.6 km/kg चा जबरदस्त मायलेज मिळतोय, grand vitara cng 7 seater price आणि किंमत सुमारे ₹13.49 लाखांच्या घरात आहे. आधीच्या तुलनेत ₹25,000 पर्यंत वाढ झाली असली तरी ती अपडेट्समुळे न्याय्य वाटते.
Also Read....
पेट्रोलच्या किमतीत हायब्रिड SUV! Grand Vitara वर तब्बल ₹3.5 लाख सूट स्टॉक संपण्यापूर्वी बघाच!
ग्राहकांना आकर्षित करणारे काही खास अपडेट्स:
- बूट स्पेसमध्ये यंदा कोणतीही तडजोड नाही! स्पेअर व्हीलऐवजी टायर इन्फ्लेटर आणि पंचर रिपेयर किट देण्यात आले आहे.
- CNG टाकी आता सुंदर कव्हरिंगसह दिसते, जे आधी उघड स्वरूपात होते.
- 12V चार्जिंग सॉकेट, रूफ रेल्स, आणि क्रोम डोअर हँडल्ससारखी डिटेल्स गाडीला प्रीमियम लुक देतात.
- रियर एसी वेंट्स, दोन युएसबी पोर्ट्स, 60:40 स्प्लिट सीट्स, टीपीएमएस (टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम) यांसारखी फीचर्स उपलब्ध.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ही गाडी आता CNG, पेट्रोल आणि हायब्रिड या तिन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे वापरकर्त्यांच्या गरजेनुसार व्हेरिएंट निवडण्याची मोकळीक मिळते.
ड्रायव्हिंग अनुभवही स्मूथ आणि आवाजमुक्त आहे – CNG वर गाडी सुरू होते, तरीही कुठलाही आवाज जाणवत नाही. बाय मिस्टेक पेट्रोलवर शिफ्ट करायचं असेल, तर एक बटण पुरेसं आहे. हाय-टेक सुविधा आणि प्रीमियम इंटीरियरमुळे या गाडीने पुन्हा एकदा मार्केटमध्ये आपली जागा निर्माण केली आहे.grand vitara delta cng on road price
जर तुम्ही नवीन SUV खरेदीचा विचार करत असाल, तर Grand Vitara CNG 2025 हे एक उत्तम पर्याय ठरू शकते. आता ती पुन्हा एकदा फीचर्स आणि किमतीच्या परिप्रेक्ष्यात ग्राहकांसाठी एक 'स्मार्ट डील' ठरत आहे.
Also Read....
आता ₹12.5 लाखांमध्ये मिळणारी Kia Carens आता डिझेल आणि टर्बो इंजिनसह
0 Comments