मुंबई उच्च न्यायालयात विविध पदांसाठी 64 जागा! अर्ज करा आणि तुमच्या करिअरला नवीन दिशा द्या!:mumbai high court recruitment

मुंबई उच्च न्यायालयात विविध पदांसाठी 64 जागा! अर्ज करा आणि तुमच्या करिअरला नवीन दिशा द्या!:mumbai high court recruitment


mumbai high court recruitment



मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या अस्थापनेवरील कायदा लिपिक पदांच्या एकूण 64 जागांसाठी जाहिरात प्रसिध्द केली आहे. या जाहिरातीनुसार, योग्य पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज मागवले जात आहेत.


mumbai high court recruitment

लिपिक लिपिक पदांच्या एकूण 64 जागा

मुंबई उच्च न्यायालयामार्फत उपलब्ध असलेल्या कायदा लिपिक पदांच्या एकूण 64 जागा भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. 

पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अनुभव यांच्या बाबतीत अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांना मूळ जाहिरात डाउनलोड करण्याची सूचना केली आहे.



जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा


अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा



mumbai high court recruitment

 शैक्षणिक पात्रता

पदवीधर किंवा संबंधित विषयातील तत्सम शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. सविस्तर पात्रता शर्तांसाठी मूळ जाहिरात पहा.


अर्ज करण्याची शेवटची तारीख

उमेदवारांनी आपले अर्ज 29 जानेवारी 2025 पूर्वी पाठवणे आवश्यक आहे. 


अर्ज पोहोचवण्याचा पत्ता

रजिस्ट्रार (कार्मिक) , उच्च न्यायालय, अपील बाजू, बॉम्बे ,  पाचवा मजला, नवीन मंत्रालय इमारत,  जी. टी. हॉस्पिटल कपौंड,  अशोका शॉपिंग सेंटरच्या मागे,  क्रॉफर्ड मार्केट जवळ,  एल. टी. मार्ग, मुंबई - ४००००१


mumbai high court recruitment

अधिक माहिती




हे पण पहा....


Post a Comment

0 Comments